Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लोबल साउथच्या समीकरणात मोठा बदल होणार; दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार

India South Korea Relations : दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग १९ एप्रिलपासून तीन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहे. यामुळे ग्लोबल साऊथच्या सीमाकरणात मोठा बदल होणार आहे. या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2026 | 10:20 AM
India South Korea Relations President Lee to make state visits to India

India South Korea Relations President Lee to make state visits to India

Follow Us
Follow Us:
  • ग्लोबल साउथचे समीकरणात मोठा बदल होणार
  • क्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार
  • संपूर्ण जगाचे लक्ष
India South Korea Relations : नवी दिल्ली/ सियोल : जागतिक राजकारणात मोठा बदल दिसून येत आहे. ग्लोबल साऊथचे दोन महत्त्वाचे देश भारत आणि दक्षिण कोरिया (South Korea) संबंध प्रस्थापित होत आहे. तब्बल ८ वर्षानंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून ही दक्षिण आशियाई क्षेत्रातील मोठी युती मानली जात आहे.

Hormuz crisis : ‘वीज बनून कोसळू…’, होर्मुझच्या वादात मोजतबा खामेनेईंचा अमेरिकेला कडक इशारा; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद

मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग तीन दीवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहे.  या दौऱ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिक द डिप्लोमॅटच्या मते, २०२६ हे दोन्ही देशांसाठी विशेष धोरणात्मक भागीदारीसाठी प्रभावी ठरणार आहे. या भेटीत संरक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रांत मोठे करार होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. दक्षिण कोरिया देखील विकसनशील देशांच्या हितासाठी भारतासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

आर्थिक आणि धोरणात्मक समीकरणात मोठा बदल

सध्या भारत हा जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच  तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण कोरिया भारतासाठी एक मोठी बाजारपेठ आणि विश्वासू भागीदार ठरु शकतो. दोन्ही देशांमध्ये संरक्षण उत्पादन आणि शिपबिल्डिंग क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. भारताने बनवलेल्या एफडीआय नियम आणि पायाभूत सुविधांमधील प्रगतीमुळे दक्षिण कोरिया भारतासाठी गुंतवणूकीचे उत्तर केंद्र ठरु शकतो.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, भारत आणि दक्षिण कोरिया संबंध केवळ दोन देशांपुरते मर्यादित नाहीत, तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या द्विपक्षीय चर्चेमुळे दोन्ही देशांच्या व्यापाराला नवी गती मिळणार आहे. यामुळे लोकशाहीला देखील बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

India Iran Conflict : ‘सर्व काही ठीक आहे, प्रकरण…’ टँकर हल्ल्यानंतर इराणचे ‘ते’ शब्द; भारतासाठी इशारा की दिलासा?

Web Title: India south korea relations president lee to make state visits to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • South korea
  • World news

संबंधित बातम्या

Military Drill: भारताच्या सीमेवर चिनी तोफा धडकल्या! LAC पासून अवघ्या 60 किमी अंतरावर PLA चा भीषण सराव; VIDEOने वाढला तणाव
1

Military Drill: भारताच्या सीमेवर चिनी तोफा धडकल्या! LAC पासून अवघ्या 60 किमी अंतरावर PLA चा भीषण सराव; VIDEOने वाढला तणाव

FIFA World Cup: फिफा विश्वचषकात फुटबॉल संघ अपयशी, तरीही चीन ठरला खरा ‘विजेता’; मैदानात न उतरता कमावली अब्जावधींची संपत्ती
2

FIFA World Cup: फिफा विश्वचषकात फुटबॉल संघ अपयशी, तरीही चीन ठरला खरा ‘विजेता’; मैदानात न उतरता कमावली अब्जावधींची संपत्ती

Mojtaba Khamene इराणमध्ये नाहीतच? इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याचा दावा; वडिलांच्या अंत्यविधीलाही न जाण्यामागचे रहस्य उघड
3

Mojtaba Khamene इराणमध्ये नाहीतच? इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याचा दावा; वडिलांच्या अंत्यविधीलाही न जाण्यामागचे रहस्य उघड

Russia-Ukraine War: आकाशातून अग्निवर्षाव! युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठा बॅलिस्टिक हल्ला; रशियन प्रहाराने युक्रेन थरारले
4

Russia-Ukraine War: आकाशातून अग्निवर्षाव! युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठा बॅलिस्टिक हल्ला; रशियन प्रहाराने युक्रेन थरारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.