Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खलिस्तानी दहशतवादी पन्नू हत्येचा कट उघड; भारतीय नागरिक Nikhil Gupta ने दिली गुन्ह्याची कबुली

Nikhil Gupta : खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याची कबुली भारतीय नागरिक निखील गुप्ताने दिली आहे. त्याने गुन्हा मान्य केल्यानंतर अमेरिकन कोर्टाने त्याना २४ वर्षांच्या तुरुगंवासाची शिक्षा सुनावली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 10:15 AM
Khalistani terrorist Pannu murder Case

Khalistani terrorist Pannu murder Case

Follow Us
Follow Us:
  • दहशतवादी पन्नू हत्या प्रकरणात मोठी अपडेट
  • Nikhil Gupta गुप्ता दोषी
  • अमेरिकन कोर्टाने सुनावली २४ वर्षांची शिक्षा
Khalistani terrorist Pannu murder Case : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्ये प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात भारतीय नागरिका निखिल गुप्ताला संशयाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान निखिल गुप्ताने पन्नूच्या हत्येचा कट रचला असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या या कबुलीनंतर निखिल गुप्ताला २४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा अमेरिकन कोर्टाने सुनावली आहे. २९ मे रोजी औपचारिकपणे त्याची शिक्षा जाहीर केली जाणार आहे.

दहशतवादी ‘पन्नू’ प्रकरणाचा होणार पर्दाफाश; पुरावे घेऊन भारतीय पथक अमेरिकेला रवाना

काय आहे नेमकं प्रकरण?

शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) भारतीय नागरिक निखिल गुप्ताने न्यूयॉर्कच्या न्यायालयात आपला गुन्हा मान्य केला आहे. यामुळे पन्न गुरपतवंत सिंग याच्या हत्या प्रकरणाला एक निर्णायक वळण मिळाले आहे. गुरपतवंत सिंग हा एक अमेरिकन-कॅनेडियन नागरिक आहे. भारत सरकारने त्याला २०२० मध्ये दहशतवादी म्हणून घोषित केले होते. अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाच्या वकिलांनी २०२३ मध्ये भारतीय नागरिक निखिल गुप्तावर शीख फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या आरोपीखाली अटक केली होती.

अमेरिकेची तपास संस्था FBI ने दिलेल्या माहितीनुसार, निखिल गुप्ताने आपला गुन्हा मान्य केला असून त्याने पन्नूच्या हत्येसाठी  एका सुपारी घेऊन काम करणाऱ्या गुन्हेगाराला १ लाख डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. पण हा व्यक्ती अमेरिकन एजन्सीचा अंडकव्हर ऑफिसर निघाला आणि पन्नूच्या हत्येचा कट फसला.

न्यायालयात गुन्ह्याची कबुली

दरम्यान निखिल गुप्ताने आपला गुन्हा मान्य केल्यानंतर अमेरिकन न्यायालयाने त्याच्यावर गंभीर आरोप दाखल केले आहेत. मर्डर-ऑफ-हायर, हत्येचा कट रचण आणि मनी लॉंड्रिंग सारखे आरोप त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. सुरुवातील निखिलने हे आरोप फेटाळून लावले होते. परंतु शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) झालेल्या सुनावणीत त्याने पन्नूच्या हत्येचा आरोप मान्य केला आहे.

त्याने न्यायालयासमोर कबुल केले आहे की, पन्नू च्या हत्येसाठी त्याने एक व्यक्तीला १ लाख डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. यात त्याने १५,००० डॉलर्सचा अॅडव्हान्स देखील दिली होती. निखिल गुप्ताला २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची अधिकृत घोषणा २९ मे रोजी केली जाणार आहे.

या भारतीय अधिकाऱ्यावर पन्नूच्या हत्येचा आरोप

याच वेळी अमेरिकेच्या एजन्सीने माजी भारतीय अधिकारी विकास यादवर यांच्यावरही पन्नूच्या हत्येचा आरोप केला आहे. विकास यादव यांनी पन्नूच्या हत्येचा कट रचण्यासाठी निखिल गुप्ताला प्रवृत्त केले असल्याचे म्हटले आहे. परंतु भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

CASE UPDATE from @NewYorkFBI: Indian National Pleads Guilty To Plotting To Assassinate U.S. Citizen In New York City Read more about the #FBI‘s commitment to defend the homeland athttps://t.co/CT7Ve75iUU. pic.twitter.com/G372X9QMGe — FBI (@FBI) February 13, 2026

भारतीय उच्चआयुक्त संजय वर्मा यांच्या पत्त्यासाठी 5 लाखांचे बक्षीस; गुरपतवंत सिंह पन्नू याची भारताला धमकी

Web Title: Indian man nkhil gupta confesses plot to kill khalistani terrorist pannu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • crime news
  • Khalistani
  • World news

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

India CELAC Meeting: गेल्या दशकात भारताचा जीडीपी दुप्पट; S. Jaishankar यांनी CELAC परिषदेत मांडला प्रगतीचा आलेख
2

India CELAC Meeting: गेल्या दशकात भारताचा जीडीपी दुप्पट; S. Jaishankar यांनी CELAC परिषदेत मांडला प्रगतीचा आलेख

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
3

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

War Update : मध्यपूर्वेचे ऊर्जा मार्ग इराणला वगळून जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा IMEC ला पाठिंबा आणि झेलेन्स्कींसोबत युद्धावर चर्चा
4

War Update : मध्यपूर्वेचे ऊर्जा मार्ग इराणला वगळून जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा IMEC ला पाठिंबा आणि झेलेन्स्कींसोबत युद्धावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.