Pro Khalistan Terror Group: याच प्रकरणात, ब्रिटिश सरकारने बब्बर अकाली लेहर नावाच्या गटाविरुद्ध मालमत्ता जप्तीचा आदेश जारी केला आहे. त्यांच्यावरही गंभीर आरोप आहेत.
कॅनडामध्ये पुन्हा एकदा खिलस्टानी समर्थकांनी भारतविरोधी कारवाया सुरु केल्या आहेत. राजधानी ओटावा येथे भारतविरोधी घोषणाबाजी देण्यात आली असून तिरंग्याचा अपमान करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Canada Suppport Khalistan Terrorism : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माहिती समोर आली होती की 2019 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत कॅनडाच्या सरकारने 1,45 हून अधिक खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला होता.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील कौन्सिल जनरलच्या बाहेर भारतीय ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत होते. तेव्हा खलिस्तानी लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातला आणि खलिस्तानी झेंडे फडकावले.