Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तर खरेदी करु नका…’ ; रशियन तेल खरेदीवरुन भारताचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना थेट सल्ला

S. Jaishankar : भारताचे परराष्ट्र एस. जयशंकर यांनी अमेरिका आणि पाश्चत्य देशांच्या भारताच्या व्यापारावरील टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 23, 2025 | 04:33 PM
India's direct advice to America and Western countries on buying Russian oil

India's direct advice to America and Western countries on buying Russian oil

Follow Us
Close
Follow Us:
  • एस. जयशंकर यांचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना व्यापारवर सल्ला
  • भारताशी व्यापार जमत नसले तर करु नका
  • ट्रम्प यांच्या टॅरिफलाही प्रत्युत्तर

S. Jaishankar : नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी रशियन तेल खरेदीवरुन अमेरिका आणि पाश्चत्य देशांना स्पष्ट उत्तर दिले आहे. त्यांनी भारत आणि रशियामधील तेल व्यापाराला समर्थन करत हा राष्ट्रीय आणि जागतिक हिसातासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताच्या उर्जा सुरक्षा आणि रशियन तेल खेरदीवरील ट्रम्प यांच्या टीकेलाही जयशंकर यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

जयशंकर यांचे अमेरिका आणि युरोपीय देशांना स्पष्ट उत्तर

द इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममध्ये जयशंकर यांना इतर देशांच्या भारताच्या व्यापारावरील टीकेवर  प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी जयशंकर यांनी म्हटले की, हे अत्यंत हास्यास्पद आहे, व्यापार-समर्थक अमेरिका आणि युरोपीय देश दुसऱ्या देशांच्या व्यापारवर टीका करत आहे.

युरोपीय देश आणि अमेरिका दोघेही भारतासोबत आणि रशियासोबत व्यापार करतात. जर त्यांना आमच्याशी व्यापार करण्यावर अडचण असेल तर त्यांनी तो करु नये, त्यांनी भारताकडून तेल आणि रिफाइंड खरेदी न करण्यास सांगितले आहे. त्यांच्यावर कोणताही दबाव नाही असे जयशंकर यांना स्पष्टपणे म्हटले आहे.

मायक्रोसॉप्ट वादाच्या भोवऱ्यात! कर्मचाऱ्यांचे कंपनीविरोधात तीव्र आंदोलन; इस्रायलला युद्धात गुप्त डेटा पुरवल्याचा आरोप

अमेरिकेच्या टॅरिफवर चोख प्रत्युत्तर

याशिवाय एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या भारतावरील टॅरिफवरही चोख प्रत्युत्तर दिले आहेत. त्यांनी अमेरिका भारतासोबत भेदभाव करत असल्याचे म्हटले आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यावरुन भारतावर टॅरिफ लादण्याचा ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

सध्या अमेरिका आणि भारताचे व्यापार संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने सध्या भारतावर ५०% टॅरिफ लागू केला आहे, यातील २५% दंड लागू करण्यात आला आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यावर ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादले आहे.

#WATCH | Delhi: At The Economic Times World Leaders Forum 2025, EAM Dr S Jaishankar says, “It’s funny to have people who work for a pro-business American administration accusing other people of doing business. If you have a problem buying oil or refined products from India, don’t… pic.twitter.com/rXW9kCcVuv

— ANI (@ANI) August 23, 2025

जयशंकर यांच्या मते २०२२ मध्ये तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या होता. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण होते. यावेळी भारताने रशियाकडून तेल खरेदी केले. ज्यामुळे किंमतीमध्ये स्थिरता आली. भारताचा उद्देश हा जागतिक बाजारपेंठांमध्ये स्थिरता निर्माण करणे आहे. जागतिक स्तरावर आर्थिकरित्या संतुलन ठेवण्यासाठी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये भारताने राष्ट्रीय आणि जागतिक असे दोन्ही हित साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लिपुलेखवरुन भारत नेपाळमध्ये पुन्हा ठिणगी; केपी ओली शर्मा यांनी चीनसोबतच्या व्यापार करावर घेतला आक्षेप

Web Title: Indias direct advice to america and western countries on buying russian oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • India Russia relations
  • Russia
  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

Trump targets Chicago : अमेरिकेतील अंतर्गत गुजगोष्टी!वॉशिंग्टननंतर ट्रम्पची नजर शिकागोवर; गुन्हेगारीविरोधी मोहीमेला राजकीय रंग
1

Trump targets Chicago : अमेरिकेतील अंतर्गत गुजगोष्टी!वॉशिंग्टननंतर ट्रम्पची नजर शिकागोवर; गुन्हेगारीविरोधी मोहीमेला राजकीय रंग

Trump Tariffs : ट्रम्पची आर्थिक खेळी! अमेरिकेवरील $37.18 ट्रिलियनचे कर्ज फेडण्यासाठी हा भाला मोठ्ठा ‘Tariff’ तमाशा
2

Trump Tariffs : ट्रम्पची आर्थिक खेळी! अमेरिकेवरील $37.18 ट्रिलियनचे कर्ज फेडण्यासाठी हा भाला मोठ्ठा ‘Tariff’ तमाशा

न्यूयॉर्कमध्ये पर्यटक बसचा भीषण अपघात; भारतीयांसह पाच परदेशींचा बळी, अनेक जखमी
3

न्यूयॉर्कमध्ये पर्यटक बसचा भीषण अपघात; भारतीयांसह पाच परदेशींचा बळी, अनेक जखमी

Sergio Gor : भारत-अमेरिका संबंधांच्या कठीण टप्प्यात ट्रम्पचे निर्णायक पाऊल, सर्जियो गोर यांच्याकडे ‘राजदूत’ पदाची धुरा
4

Sergio Gor : भारत-अमेरिका संबंधांच्या कठीण टप्प्यात ट्रम्पचे निर्णायक पाऊल, सर्जियो गोर यांच्याकडे ‘राजदूत’ पदाची धुरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.