Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निफ्टी 15000पर्यंत कोसळणार! तज्ज्ञांचा मोठा दावा; शेअर बाजारात पुढील २ वर्षे राहणार मोठी घसरण?

येत्या काळात देशांतर्गत शेअर बाजारात आणखी घसरण होणार असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. पुढील २ वर्षे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी खूप कठीण जाणार आहेत. येत्या २ वर्षांत निफ्टी50 15000पर्यंत पोहोचू शकते असा म्हटलं जातंय.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 28, 2026 | 05:48 PM
Stock market

Stock market

Follow Us
Follow Us:
  • येणाऱ्या काळात शेअर बाजारावर दबाव राहू
  • तुमचे पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा
  • गुंतवणूक कुठे करावी?
Stock Market Crash: सध्या शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी काल सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले. FII कडून सतत होणाऱ्या विक्रीमुळे देशांतर्गत शेअर बाजार सध्या खूप दबावाखाली आहे. शुक्रवारी FIIने 7536 कोटी रुपयांचे शेअर्श विकले. तर DII ने 12293 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. येत्या काळात देशांतर्गत शेअर बाजारात आणखी घसरण होणार असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. पुढील २ वर्षे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी खूप कठीण जाणार आहेत. येत्या २ वर्षांत निफ्टी50 15000पर्यंत पोहोचू शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Iran Israel US War:तेल, सोने आणि शेअर बाजार… इराण -अमेरिका युद्धानं भारताच्या या सेक्टर्समध्ये येणार ‘तुफान’!

जपानच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवले

येणाऱ्या काळात शेअर बाजारावर दबाव राहू शकतो. जपानच्या सेंट्रल बँकेने व्याजदर वाढवले आहेत, ज्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर लक्षणीय दबाव वाढेल. १७ वर्षांनंतर, जपानच्या सेंट्रल बँकेने व्याजदर नकारात्मक दरांवरून २.५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामुळे जपानी ट्रेडेबल बाँडची मागणी वाढेल. जपानच्या सेंट्रल बँकेची पुढील बैठक १८ आणि १९ मार्च रोजी होणार आहे, ज्यावर शेअर बाजार बारकाईने लक्ष ठेवेल.

तुमचे पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा

जपानी ट्रेझरी बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्याने अमेरिकन ट्रेझरी बाँडवर दबाव वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. यामुळे अमेरिकन डॉलर कमकुवत होईल आणि तिथं महागाई वाढेल. या सर्व घडामोडींमुळे अमेरिकन शेअर बाजारावर लक्षणीय दबाव येईल. भारतीय शेअर बाजारही यातून सुटणार नाही असं तज्ज्ञाचं मत आहे. 2027च्या अखेरीस निफ्टी 50 निर्देशांक 15000 पर्यंत पोहोचू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे.
पुढील दोन वर्षे शेअर बाजारासाठी फार आव्हानात्मक असतील आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित मार्गांनी गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

घसरण सुरुच राहील

पेस 360 चे अमिल गोयल सांगतात की या वर्षाच्या अखेरीस निफ्टी 21000 च्या खाली येऊ शकतो. निफ्टी 50 पुढील वर्षीही घसरण सुरुच राहील. पुढच्या वर्षी तो 15000 च्या आसापास संपू शकतो.

गुंतवणूक कुठे करावी?

अमिल गोयल म्हणतात, परिस्थिती सुधारेपर्यंत गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन सरकारी रोख्यांवर लक्ष केंद्रीत करावं.

तज्ज्ञांचं मत काय?

हे युद्ध इतकं तीव्र झालं आहे की, सोमवारी भारतासह जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण होऊ शकते. असं तज्ज्ञांचं मत आहे. ही घसरण किती प्रमाणात होईल हे गुंतवणूकदारांच्या भावना किंवा विक्रीच्या दबावावर अवलंबून असणार आहे. शुक्रवारीच भारतीय बाजारात या बदलाची चिन्हं दिसू लागली आहेत. त्या इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेतून काहीही निष्पन्न झालं नाही. यानंतर सेन्सेक्स 961 अंकांनी म्हणजे 1.17 टक्के आणि निफ्टी 317 अंकांनी म्हणजेच 1.25 टक्क्यांनी घसरण होऊन बंद झाला. आता गुंतवणूकदारांचे लक्ष सोमवारकडे लागून राहिले आहे.

महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

Web Title: Stock market crash may touch 15000 mark expert big prediction says falls continue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Attack
  • Donald Trump
  • Iran Attack
  • Iran News
  • Iran Vs America
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा
1

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था
2

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप
3

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग
4

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.