Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Protest : इराण रक्ताळला! १६,००० हून आंदोलकांची थेट गोळ्या झाडून हत्या; भयावह फोटो पाहून अंगावर येईल काटा

Iran Protest : इराणमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. ह्यूमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सी (HRANA) च्या अहवालानुसार, या आंदोलना हजारोंचा बळी गेला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 18, 2026 | 07:20 PM
Iran Protest : इराण रक्ताळला! १६,००० हून आंदोलकांची थेट गोळ्या झाडून हत्या; भयावह फोटो पाहून अंगावर येईल काटा
Follow Us
Close
Follow Us:
  • डिसेंबरपासून सुरु असलेल्या इराणमधील आंदोलनात हजारोंचा बळी
  • सर्वोच्च नेते खामेनेईन केले अमेरिकेवर आरोप
  • लोकांच्या थेट डोक्यात, छातीत घातल्या गोळ्या
Iran Protest Death Toll : तेहरान : इराणमध्ये डिसेंबर २०२५ च्या अखेरीस सरकारविरोधात आंदोलन सुरु झाले होते. या आंदोलनाची सुरुवात ही देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ आणि इराणचे चलन रियालची घसरण याविरोधात सुरु झाले होते. पण पुढे या आंदोलन थेट इस्लामिक लोकशाहीच्या आणि खामेनेई सरकारच्या विरोधात रुपांतरित झाले. या आंदलोनामुळे देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. याला चिरडण्यासाठी सरकारने बळाचा वापर केल्याने हे आंदोलन अधिक चिघळले होते.

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?

इराणमध्ये राजधानी तेहरानसह, मशहद, इस्पाहन आणि शिराजमध्ये लाखो लोक खामेनेई सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर जाळफोळ, तोडफोड करण्यात आली. या आंदोलनाना दाबण्यासाठी सरकारने सुरक्षा दलांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. यावेळी सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला. अनेकांनी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांच्या गोळीबारात १६,५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांना थेट डोक्यात, छातीत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याचा जागतिक स्तरावर मानवाधिकार संघटनांनी तीव्र विरोध केला होता.

या आंदोलनात १६,५०० लोकांचा बळी गेला असून सुमारे ३.३ लाख लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ह्यूमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सी (HRANA) ३,०९० लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली असून २२,००० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

When you speak up in Iran, this is what happens to you. Your family would be trying to find in piles of body bags! 🖤❤️‍🩹💔 pic.twitter.com/WTg4yWWxZD — PG 🇺🇸 (@PG_Engineer) January 12, 2026

खामेनेईंनी दिली हिंसाचाराची कबुली

याच वेळी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ली अली खामेनेई यांनी पहिल्यांदाच जगासमोर आंदोलनात हिंसाचार झाला असल्याचे आणि हजारोंचा बळी गेल्याचे मान्य केले आहे. परंतु या सर्व परिस्थितीसाठी खामेनेईंनी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. खामेनेईंनी आंदोलकांना देशद्रोही आणि अमेरिकेचे फूट सोल्जर म्हटले आहे. त्यांच्या मते अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये आपले एजंट्स पसरवुन आंदोलकांना भडकवले आहे.

गेल्या अनेक आठवड्यांपासून इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले होते. यामुळे तेथील परिस्थितीबाबत योग्य आणि अधिकृत माहिती मिळणे अत्यंत कठीण झाले होते. यावेळी देखील सोशल मीडियावर इराणमधील आंदोलनाचे भयावह व्हिडिओ पाहायला मिळालेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या रस्त्यावर लोकांच्या मृतदेहांच्या बॅग्स पडलेल्या होत्या. अनेक जखमींनी उपचार आणि रक्तपुरवठाही नाकारण्यात आला होता. सध्या इराणमधील या परिस्थितीमुळे जागितक मानवाधिकार संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Let’s have some more bloody visuals. #IranProtests Source: @Google pic.twitter.com/BmgX9KMHfp — True Soldier (@truesoldierpak) January 12, 2026

US Iran Tension : इराणमध्ये अजूनही ट्रम्पचा खेळ सुरुच? पॅसिफिकवरून अमेरिकी विमानांचे उड्डाण, नेमकं काय शिजतंय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमध्ये आंदोलन का सुर होते?

    Ans: इराणमध्ये वाढती महागाई, चलन रियालची घसरण, आर्थिक संकटामुळे आंदोलनाची सुरुवात झाली होती. परंतु नंतर या आंदोलनाने सरकारच्या दडपशाहीविरोधा आणि धार्मिक कठोर निर्बंधाविरोधात पेट घेतला

  • Que: इराणमधील आंदोलनात किती जीवितहानी झाली?

    Ans: इराणमधील आंदोलनाl १६,५०० लोकांचा बळी गेल्याचे ह्यूमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सी (HRANA) अहवालात सांगण्यात आले आहे.

  • Que: इराणमधील आंदोलनात झालेल्या हिंसाचाराबाबत सर्वोच्च नेते खामेनेईंनी काय म्हटले?

    Ans: इराणमधील आंदोलनात हजारोंचा बळी गेल्याचे मान्य केले आहे. परंतु यासाठी त्यांनी अमेरिकेला जबाबदार धरले आहे.

Web Title: Iran protest death toll more than 16 thousand killed khamenei regime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

US-Europe Relations: ट्रम्प यांच्या निर्णयाने युरोप हादरला; 8 युरोपीय देशांवर लादला अतिरिक्त कर 
1

US-Europe Relations: ट्रम्प यांच्या निर्णयाने युरोप हादरला; 8 युरोपीय देशांवर लादला अतिरिक्त कर 

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी
2

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?
3

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी
4

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.