Iran revenge : इराण बदला घेण्यासाठी वेगवेगळ्या रणनीतींवर काम करत आहे. जॉर्डनमध्ये ते हिजबुल्लाह आणि त्याच्या मिलिशियाला सक्रिय करत आहे. सीरियामध्ये ते इराणचे वर्चस्व असलेल्या भागांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत…
इराणने गुरुवारी पहिला एकल लष्करी सराव केला. इराणी सशस्त्र दलाच्या नौदलाने 'सस्टेनेबल पॉवर १४०४' दरम्यान हिंद महासागरातील खुल्या पाण्यातील लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले.
Iran missile strikes Balochistan : इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या 12 दिवसांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने देशांतर्गत कारवाया वेगात सुरू केल्या असून, त्याचा फटका थेट बलुच अल्पसंख्याकांना बसत आहे.
IAEA chief Grossi accused : ग्रोसी यांनी दावा केला होता की, इराण गुपचूप अणुशस्त्र निर्मितीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर हवाई…
IAEA Iran enrichment restart : इराण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर नष्ट झाल्याचे मानले गेलेले इराणचे अणुउद्योग पुन्हा कार्यरत होण्याच्या मार्गावर आहेत.
अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळे नष्ट करण्यासाठी १४ टन वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब वापरले आहेत. अमेरिकेने नतान्झ, फोर्डो आणि इस्फहान अणुऊर्जा प्रकल्पांना B2 स्टेल्थ बॉम्बर्सने लक्ष्य केले आहे.
Reza Pahlavi daughters leads : इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील सत्तास्थिती ढासळताना दिसत आहे. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची सत्ता धोक्यात आली आहे.
इराणने अणुइंधन चक्र पूर्ण केले आहे, ज्यामुळे ते युरेनियम खाणकामापासून ते स्वतः वीज निर्मितीपर्यंतची प्रक्रिया पूर्ण करू शकते. यामुळे अमेरिका आणि इस्रायलच्या चिंता वाढल्या आहेत असे आता सांगण्यात येते आहे
इस्त्रायल आणि इराणमध्ये पुन्हा एखदा तणावाची चिन्ह दिसून लागली आहेत. मिडल इस्ठ क्कार्डली या मासिकाने एका लेखात दावा केला आहे की, इस्त्रायल इराणच्या परमाणु स्थळांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
इराणी महिलेचा निषेध: इराणच्या मशहद शहरात एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. वास्तविक, मशहदच्या रस्त्यावर एक नग्न महिला पोलिसांच्या गाडीवर चढून निषेध करत होती.
रशिया आणि इराणमधील करारामुळे अमेरिकेसह संपूर्ण पाश्चात्य देशांची चिंता वाढली आहे. दोन्ही देशांनी स्वाक्षरी केलेल्या कराराची सात खास वैशिष्ट्ये आहेत. वाचा सविस्तर.
या इराणी ड्रोनमुळे इराणी लष्कराची गती, अचूकता आणि गुप्तचर क्षमता वाढणार आहे. इराणच्या ड्रोनची नक्कल इस्रायलमधून करण्यात आल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इराणने त्याच्या अण्वस्त्र केंद्रांवरील संभाव्य हल्ल्यांविरूद्ध त्याच्या संरक्षण पद्धती आणि आण्विक सुविधेजवळील युद्धाभ्यास दरम्यान हल्ल्याला उत्तर देण्याची क्षमता तपासली आहे.
तेलाच्या बदल्यात इराण रशियाला शस्त्रे पुरवत आहे आणि या गुप्त व्यापार करारामागे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या जवळच्या व्यक्तीचा मुलगा यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सर्वोच्च नेते खामेनी यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशातील नवीन हिजाब कायदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेने इराणला पुन्हा एकदा स्थान दिले आहे. या अहवालात अमेरिकेने मध्यपूर्वेतील अशांततेसाठी इराणला जबाबदार धरले आहे.
जगातील सर्व शक्तिशाली देश प्राणघातक ड्रोन बनवण्याच्या किंवा विकत घेण्याच्या शर्यतीत सामील झाले आहेत, परंतु या शर्यतीत एक असा देश पुढे आला आहे ज्याचे पाश्चात्य देशांशी काहीही साम्य नाही.
लेबनॉन युद्धबंदीमुळे अरब शांततेकडे परत येऊ शकतील असे वाटत होते, परंतु ही शांतता केवळ क्षणिक ठरली. युद्धबंदीच्या संध्याकाळी, बशर अल-असद सरकार विरुद्ध सीरियातील गृहयुद्धाचा दुसरा अध्याय सुरू झाला.
इराणने खास करून सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन आणि कतार यांसारख्या तेल-समृद्ध देशांना हा इशारा दिला आहे. इराणने आपले अरब शेजारी आणि आखातातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना हा इशारा दिला…