• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Iran Us Conflict Regime Change Trump Warns Khamenei

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?

Trump on Iran leadership : ट्रम्प यांनी इराणच्या खामेनेई सरकारविरोधात मोठे विधान केले आहे. त्यांनी देशात सत्ताबदलाची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणावा अधिक वाढला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 18, 2026 | 01:12 PM
Trump on Iran leadership

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ट्रम्पचा इराणमध्ये सत्ता बदलाचा इशारा
  • खामेनेईंच्या नेतृत्वावर हिंसा आणि दडपशाहीचे आरोप
  • अमेरिका इराण तणाव पुन्हा शिगेला
America Iran Conflict : तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि इराणमधील (Iran) तणाव अद्यापही कमी झालेला नाही. अमेरिकेचे अध्यत्र डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा इराणवर निशाणा साधला आहे. ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्ताबदलाची आवश्यकत असल्याचे म्हणत खामेनेईंच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहे. यामुळे पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी देखील ट्रम्प यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे.

Iran Protest: ‘सरकार पडणारच’, राजपुत्र रझा पहलवी यांची गर्जना; इराणची ‘आयर्न लेडी’ अटकेत, वीकेंडला पुन्हा मोठ्या आंदोलनाची तयारी

ट्रम्प यांनी एका मुलाखतीत इराणमध्ये ३७ वर्षाच्या खामेनेई राजवटीचा अंत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी इराणमध्ये नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला आहे की, खामेनींच्या नेतृत्वात इराणमध्ये जगातील सर्वात वाईट अर्थव्यवस्था बनला आहे. त्यांनी खामेनेईंवर हिंसाचाराचा आणि दडपशाहीचा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी हे विधान इराणमधील हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

इराणमधील निदर्शने

इराणमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून तीव्र निदर्शने झाले होते. इस्लामिक लोकशाहीविरोधात ही निदर्शने सुरु होते. यावेळी निदर्शनांना दाबण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला होता. यामध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. सध्या ही निदर्शने काही प्रमाणात आटोक्यात आली आहेत. इराणने ८०० लोकांच्या फाशीचा निर्णय रद्द केल्यानंतर परिस्थिती पुन्हा शांत होताना दिसत आहे. तसेच निदर्शनांदरम्यान अमेरिकेच्या हल्ल्याची भिती निर्माण झाली होती.

सध्या अमेरिकेने देखील इराणवरील हल्ल्याचा निर्णय मागे घेतला आहे. परंतु ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे दोन्ही देशात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. ट्रम्प यांनी हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणचे नेतृत्व हे दडपशाही आणि हिंसाचारावर आधोरित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी खामेनेईंवर देश नष्ट केल्याचा आणि लोकांना मारल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

खामेनेईंचा ट्रम्पवर पलटवार

दरम्यान याच वेळी खामेनेई यांनी देखील ट्रम्प यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रीय दिली आहे. खामेनेईंनी निदर्शनात बळी गेलेल्या लोकांच्या मृत्यूसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. तसेच त्यांनी निदर्शकांना देशद्रोही ठरवले आहे. खामेनेईंनी अमेरिकेमुळे इराणमध्ये अराजकता पसरली असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना सोडणार नाही असा इशारा दिला आहे. यावरुन ट्रम्प यांनी गुन्हेगार म्हणून संबोधले असल्याचे स्पष्ट होते.

US Iran Tension : इराणमध्ये अजूनही ट्रम्पचा खेळ सुरुच? पॅसिफिकवरून अमेरिकी विमानांचे उड्डाण, नेमकं काय शिजतंय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणवर काय वक्तव्य केले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणमध्ये नव्या नेतृत्त्वाची, सत्ता बदलाची गरज असल्याचे म्हटले आहे. खामेनेई यांच्या नेतृत्वावर हिंसेचे आणि दडपशाहीचे आरोप केले आहेत.

  • Que: ट्रम्पच्या वक्तव्यावर इराणने का प्रतिक्रीया दिली आहे?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर प्रत्युत्तर देत खामेनेईंनी ट्रम्प यांना निदर्शनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हत्येसाठी जबाबदार धरले आहे.

  • Que: इराणमध्ये का सुरु होते आंदोलन?

    Ans: इराणमध्ये देशांतर्गत आर्थिक संकट, महागाई आणि बेरजोगारीविरोधात आंदोलन सुरु होते. परंतु या निदर्शनाला दाबण्यासाठी बळाचा वापर केला जे पुढे जाऊन सरकारच्या धार्मिक कठोर निर्बंधाविरोधात आणि दडपशाहीविरोधात रुपांतरित झाले.

Web Title: Iran us conflict regime change trump warns khamenei

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख
1

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ
2

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट
3

भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट

म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल
4

म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Feb 16, 2026 | 07:05 AM
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

Feb 16, 2026 | 06:15 AM
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.