Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War : इस्त्रायलच्या हल्ल्याला इराणकडून जोरदार प्रत्युत्तर; शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली

इस्त्रायलने दुपारी सुमारे २०० ड्रोन देखील सोडले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे २० वरिष्ठ कमांडर मारले गेले आहेत, ज्यात लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी यांचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 14, 2025 | 07:23 AM
इस्त्रायलच्या हल्ल्याला इराणकडून जोरदार प्रत्युत्तर; शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली

इस्त्रायलच्या हल्ल्याला इराणकडून जोरदार प्रत्युत्तर; शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली

Follow Us
Close
Follow Us:

तेल अवीव : इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत शुक्रवारी इराणवर हल्ला केला. इस्रायलने सकाळी 200 लढाऊ विमानांनी 6 ठिकाणी हल्ला केला, ज्यामध्ये अनेक अणु आणि लष्करी तळांना लक्ष्य केले गेले. त्यानंतर याला प्रत्युत्तर देत इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला केला. शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात 7 जण जखमी झाले आहेत.

इस्त्रायलने दुपारी सुमारे २०० ड्रोन देखील सोडले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे २० वरिष्ठ कमांडर मारले गेले आहेत, ज्यात लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी यांचा समावेश आहे. हवाई दलाचे कर्मचारी देखील मारले गेल्याचे वृत्त आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉप्स कमांडर हुसेन सलामी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इराणच्या राज्य माध्यमांनी केली आहे. दरम्यान, या हल्ल्याचा बदला अत्यंत विनाशकारी पद्धतीने घेऊ, असा इशारा इराणने दिला होता. त्यानंतर लगेच हा हल्ला करण्यात आला.

दरम्यान, इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला केला. शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात 7 जण जखमी झाले आहेत. इस्त्रायलने दुपारी सुमारे २०० ड्रोन देखील सोडले होते. त्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे २० वरिष्ठ कमांडर मारले गेले आहेत,

नातांझचे गंभीर नुकसान

इस्त्रायल संरक्षण दलांनी (आयडीएफ) केलेल्या हल्ल्यात इराणच्या मुख्य युरेनियम समृद्धीकरण सुविधा नाटांझ अणुस्थळाचे बरेच नुकसान झाले आहे. या हल्ल्यात जमिनीखाली बांधलेल्या केंद्राच्या भागावरही परिणाम झाला. तेथे युरेनियम शुद्धीकरण यंत्रे (सेंट्रीफ्यूज), इलेक्ट्रकल रूम आणि इतर आवश्यक तांत्रिक पायाभूत सुविधा होत्या.

Web Title: Iran responds strongly to israeli attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 07:22 AM

Topics:  

  • international news
  • Iran Attack
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे
1

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी
2

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?
3

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
4

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.