Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Sanctions : इराणच्या अणुकार्यक्रमाला ब्रिटनचा ‘ब्रेक’; कठोर निर्बंधांचा कायदा जाहीर !

Iran Sanctions : अणुकार्यक्रमावरून ब्रिटनने इराणविरोधात कठोर भूमिका घेत नवीन निर्बंधांसाठी कायदे जाहीर केले आहेत. वित्तीय व्यवस्था, व्यापार, तंत्रज्ञान, जहाजे आणि इराणी विमानांच्या ब्रिटनमधील प्रवेशावर निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 08, 2026 | 07:03 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक व्यवस्थेवर ब्रिटनचा घाव
  • इराणी विमानावरही निर्बंध
  • अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर ब्रिटन आक्रमक
Iran Sanctions : इराणच्या अणुकार्यक्रमावरून ब्रिटनने आता आपली भूमिका आणखी कठोर केली आहे . ब्रिटिश सरकारने ८ सप्टेंबर २०२६ रोजी इराणवर अतिरिक्त निर्बंध लागू करण्यासाठी नवीन कायदेविषयक उपाय जाहीर केले . या निर्बंधांचा उद्देश इराणच्या अण्वस्त्र क्षमता विकसित करण्याची क्षमता रोखणे आणि संबंधित तंत्रज्ञान व आर्थिक स्रोतांवर नियंत्रण आणणे हा आहे .

इराणच्या अणुकार्यक्रमाला आता अमेरिका , इस्रायल आणि अरब राष्ट्रांसोबत ब्रिटनही आता कठोर भूमिका बजावत आहे . ब्रिटनच्या या भूमिकेमुळे इराणची काही प्रमाणात का होईना अडचण होणार हे मात्र नक्की आहे असे राजकीय विश्लेषक सांगतात .

आर्थिक व्यवस्थेवर ब्रिटनचा घाव

नव्या उपायांनुसार इराणच्या ब्रिटिश वित्तीय व्यवस्थेतील प्रवेश आणखी मर्यादित केला जाणार आहे . इराणच्या संबंधित काही आर्थिक व्यवहार , व्यापार आणि वित्तीय संस्थनावर कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे अणुकार्यक्रमासाठी आवश्यक असलेली उपकरणे , तंत्रज्ञान आणि इतर वस्तूंच्या व्यापारावरही निर्बंध वाढवले जात आहेत .

Eiffel Tower Controversy : अन् पॅरिस पेटलं ;आयफेल टॉवरवर ‘लेडीज फर्स्ट’चा वाद

इराणी विमानावरही निर्बंध

निर्बंध लादण्याच्या गोष्टीत ब्रिटनने आणखी एका निर्बंधाची भर घातली आहे . ब्रिटनने इराणी विमानांच्या प्रवेशावरही निर्बंध आणण्याची तरतूद केला आहे . विशेष परवानगी किंवा सूट नसल्यास इराणी विमानांना ब्रिटनमध्ये उतरण्यास मनाई केली जाऊ शकते . याशिवाय जहाजे अंडी सागरी वाहतुकींशी संबंधित कारवायांवर कारवाई करण्याचे अधिकारही वाढण्यात आले आहेत .

Russia-Middle East : मध्यपूर्वेच्या रणधुमाळीत रशियाची एंट्री; लावरोव्ह म्हणाले, ‘मॉस्को मदतीसाठी तयार’

अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर ब्रिटन आक्रमक

ब्रिटन , फ्रान्स आणि जर्मनीने यापूर्वीच इराणवरील संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांची प्रक्रिया पुन्हा सक्रिय करण्यासाठी स्नॅपबॅक यंत्रणा सुरु केली होती . २०२५ मध्ये ही प्रक्रिया सुरु झाल्यानंतर इराणच्या अणू आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित निर्बंध पुन्हा लागू झाले . ब्रिटनचा दावा आहे कि इराणने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत आंतरराष्ट्रीय चिंता दूर करण्यासाठी पुरेसे पाऊल उचलेले नाही .

इराण मात्र आपला अणुकार्यक्रम शांततापूर्ण उद्देशांसाठी असल्याचे सांगत आला आहे . त्यामुळे ब्रिटनच्या या निर्णयामुळे तेहरान अंडी पाश्चिमात्य देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे . सध्या अमेरिका , ब्रिटन , फ्रान्स आणि जर्मनी इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचा माध्यमातून पुढे नेट आहेत .

Web Title: Iran sanctions britain puts the brakes on irans nuclear program legislation for strict sanctions announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • britain
  • iran
  • nuclear bomb
  • United Kingdom

संबंधित बातम्या

Russia-Middle East : मध्यपूर्वेच्या रणधुमाळीत रशियाची एंट्री; लावरोव्ह म्हणाले, ‘मॉस्को मदतीसाठी तयार’
1

Russia-Middle East : मध्यपूर्वेच्या रणधुमाळीत रशियाची एंट्री; लावरोव्ह म्हणाले, ‘मॉस्को मदतीसाठी तयार’

Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनी विकत आहेत आपले घर; लंडनमधील 460 कोटी रुपयांच्या फ्लॅट्ससाठी लिलाव सुरू
2

Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनी विकत आहेत आपले घर; लंडनमधील 460 कोटी रुपयांच्या फ्लॅट्ससाठी लिलाव सुरू

Iran-US War : अमेरिकेने तीन इराणी तेल टँकर उद्ध्वस्त केले, इराणचा इशारा ;आता प्रत्युत्तर अधिक वेगवान आणि वेदनादायी
3

Iran-US War : अमेरिकेने तीन इराणी तेल टँकर उद्ध्वस्त केले, इराणचा इशारा ;आता प्रत्युत्तर अधिक वेगवान आणि वेदनादायी

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप
4

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.