WWII bomb Berlin:गुरुवारी रात्री बर्लिनमध्ये स्प्री नदीतून दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडल्याने घबराट पसरली. पोलिसांनी तातडीने 500 मीटर सुरक्षा घेरा घातला आणि सुमारे 10,000 लोकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश दिले.
International Day Against Nuclear Tests : अण्वस्त्र चाचणी स्फोटांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र चाचणी विरोधी दिन साजरा केला जातो.
Nuclear Bomb: असीम मुनीर यांनी नुकतेच अमेरिकेत म्हटले होते की आपण एक अणुशक्तीशाली राष्ट्र आहोत आणि जर आपल्याला असे वाटत असेल की आपण बुडत आहोत तर आपण आपल्यासह अर्धे जग…
तिसऱ्या अणुबॉम्बचे संभाव्य लक्ष्य म्हणून टोकियोचा विचार केला जात होता, परंतु अंतिम निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोडण्यात आला होता. अमेरिकेने या बॉम्बसाठी पूर्ण तयारी केली होती
अमेरिकेकडे २४ व्हर्जिनिया-वर्ग अणु हल्ला करणाऱ्या पाणबुड्या आहेत, ज्यात यूएसएस हवाई, यूएसएस मिसूरी आणि यूएसएस नॉर्थ कॅरोलिना या पाणबुड्यांचा समावेश आहे.
Isfahan nuclear base : इराणच्या अणुकार्यक्रमावर अमेरिकेने नुकतेच जोरदार हवाई हल्ले केले. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान ही अणुस्थळे या कारवाईत लक्ष्य करण्यात आली होती.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या आण्विक कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिका आणि इजरायलने संयुक्तपणे आखलेली कारवाई अपेक्षित यश मिळवण्यात अपयशी ठरली आहे.
Israel-Iran-USA WarL सध्या जगामध्ये तिसरे महायुद्ध सुरू असल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. इस्त्रायल इराण यांच्यात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेने देखील इस्त्रायाल इराण युद्धात उडी घेत इराणवर हल्ला चढवला आहे.
युद्धांवेळी एक प्रश्न नेहमी सतावतो तो म्हणजे इतर युद्ध सामग्रीप्रमामेच एखादा देश दुसऱ्या देशाकडून अणुबॉम्ब का खरेदी करू शकत नाही? आणि कुठले देश हे विकू शकतात का? चला, जाणून घेऊया…
इराणवर हल्ला करण्यामागे अण्वस्त्र यंत्रणा नष्ट करणे हाच इस्त्रायलचा मूळ हेतू आहे. त्यामध्ये इस्त्रायल सफल झाला मात्र पूर्णपणे त्यांना ही यंत्रणा नष्ट करता आलेली नाही. इराणची मुख्य यंत्रणा ही जमिनीच्या…
Lost Nuclear Bomb In Ocean: गातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेने एक धोकादायक अणुबॉम्ब १९५८ मध्ये समुद्रात गमावला होता, आणि आश्चर्य म्हणजे या अणुबॉम्बचा शोध अद्यापही लागलेला नाही.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) पाकिस्तानमधील कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पातून रेडिएशन गळती किंवा उत्सर्जन झालेले नाही, असा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
Iran Secret Nuclear Program: सध्या इराणच्या गुप्त अणु कार्यक्रमामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सीचे (IAEA) महासंचालक राफेल ग्रोस यांनी खळबळजनक खुलासा केला आहे.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडली आणि पाकिस्तानातील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केले.
देश अण्वस्त्रे कशी बनवतात याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? याशिवाय ही धोकादायक शस्त्रे बनवण्यासाठी किती वेळ लागतो? म्हणूनच जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे.
इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने अणवस्त्रे तयारी करण्यासाठी लागणाऱ्या युरेनियमचा साठा वाढवला असल्याची माहिती समोर आली आहे.
पेंटागॉनने नवीन बॉम्बला मंजुरी आणि निधी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन बॉम्ब B61 आण्विक गुरुत्वाकर्षण बॉम्बची आधुनिक आवृत्ती असेल, ज्याचे सांकेतिक नाव B61-13 असेल.