Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटन संतापला! इस्त्रायलने दोन महिला खासदारांना देशात प्रवेश नाकारला; नेमकं कारण काय?

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इस्त्रायलच्या सरकारने शनिवारी (05 एप्रिल) ब्रिटनच्या दोन खासदारांना देशाक प्रवेश नाकारला. इस्त्रायलच्या या कृत्याने मोठी खळबळ उडाली असून इस्त्रायलने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2025 | 02:47 PM
Israel detains 2 woman UK MPs entry says British Foreign minister,

Israel detains 2 woman UK MPs entry says British Foreign minister,

Follow Us
Close
Follow Us:

जेरुसेलम: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इस्त्रायलच्या सरकारने शनिवारी (05 एप्रिल) ब्रिटनच्या दोन खासदारांना देशाक प्रवेश नाकारला. दोन्ही खासदारांना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. हे खासदार ब्रिटनच्या लेबर पार्टीते सदस्य युआन यांग आणि अब्तिसम मोहम्मद होत. या घटनेवर ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री डेविड लॅमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून म्हटले आहे की, ब्रिटीश संसद सदस्यांसोबतचे अशा प्रकारचे वागणूक योग्य नाही आम्ही ते खपवून घेणार नाही.

खासदारांवर इस्त्रायलचे गंभीर आरोप

इस्त्रायलच्या या कृत्याने मोठी खळबळ उडाली आहे. यांग हे ईर्ली आणि वुडली मतदारसंघाचे खासदार आहेत, तर मोहम्मद जोशेफील्ड हे सेंट्रल मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. दोन्ही खासदार इस्त्रायलमध्ये संसदीय प्रतिनिधीमंडळाता भाग म्हणून गेले होते. मात्र, इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विमानतळावरच अडवून ठेवले. इस्त्रायल सरकारने आरोप केला आहे की, दोन्ही खासदार इस्त्रायलच्या सुरक्षादलांच्या हालचाली डॉक्युमेंट करण्याच्या आणि इस्त्रायलविरोधी भावना पसरवण्याच्या उद्देशाने देशात आले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- 3 देशांशी करणार चर्चा; भारताला टॅरिफमधून सूट देऊ शकते अमेरिका, ट्रम्प यांचे बदलले सूर

ब्रिटनमध्ये संतापाची लाट

ब्रिटनमध्ये या प्रकरणानंतर संतापाची तीव्र लाट उसळली आहे. अनेकांनी या घटनेचा तीव्र विरोध केला आहे. परराष्ट्री मंत्री लॅमी यांनी कठोर शब्दांत स्पष्ट केले आहे की, हा ब्रिटिश संसंदेचा अपमान आहे. अशा प्रकारचे कृत्य अन्याय आहे, हे मान्य केले जाणार नाही. त्यांनी असेही म्हटले की, इस्त्रायल सरकारला यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. सरकार दोन्ही खासदारांच्या संपर्कात आहे. त्यांना आवश्यक ती मदत केली जात आहे.

वादामागील मुख्य कारण?

सध्या या प्रकरणामेग दोन मुख्य कारणे असल्याचे म्हटले जात आहे. पहिले दोन्ही खासदारांवर इस्त्रायलने केलेले गंभीर आरोप, यामध्ये दोन्ही खासदार इस्त्रायलच्या सुरक्षादलांच्या हालचाली डॉक्युमेंट करण्याच्या आणि इस्त्रायलविरोधी भावना पसरवण्याच्या उद्देशाने देशात आले होते असे म्हटले आहे. दुसरे म्हणजे इस्त्रायलचा उद्देश केवळ शांती प्रक्रियेला मदत करणे हाच होता आणि ही एक नियमित संसदीय भेट होती.

सध्या या प्रकरणानंतर ब्रिचन आणि इस्त्रायलच्या राजनैतिक संबंधांमध्ये ताणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनने हे कृत्य असंवेदनशील आणि अस्वीकार्य असल्याचे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळो दोन्ही देशांत राजनैतिक पेच निर्माण झाला आहे. सध्या ब्रिटन आणि इस्त्रायलमध्ये संवाद सुरु असून हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या घटनेमुळे ब्रिटनमध्ये सर्वसामान्यांमध्ये नाराजीता सूूर दिसून येत आहे. सध्या इस्त्रायल सरकार या प्रकरणावर नेमकी काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- US strikes on Houthi: अमेरिकेने अवघ्या 25 सेकंदात केला हुथींचा तळ उद्ध्वस्त! ट्रम्पने शेअर केला VIDEO

Web Title: Israel detains 2 woman uk mps entry says british foreign minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • britain
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
1

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
2

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
3

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ
4

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.