Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलला हिजबुल्लाच्या बंकरमध्ये सापडला ‘गुप्त’ खजिना; इस्त्रायलचा मोठा दावा

Isreal-Hezbollah War: सध्या इस्त्रायल-हमास यांच्यात तीव्र युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलला हिजहुल्लाहचा लपलेला खजिना सापडल्याची माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 22, 2024 | 02:43 PM
Israel Finds 'Secret' Treasure in Hezbollah Bunker

Israel Finds 'Secret' Treasure in Hezbollah Bunker

Follow Us
Follow Us:

जेरूसेलम: सध्या इस्त्रायल-हमास यांच्यात तीव्र युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलला हिजहुल्लाहचा लपलेला खजिना सापडल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्रायलने दावा केला आहे की, त्यांना बेरुतच्या रुग्णालत इमारतीच्या खाली हिजबुल्लाहच्या लपविलेल्या खजिना सापडला आहे. इस्रायली डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने याची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंकरमध्ये लाखो डॉलर्स आणि मोठ्या प्रमाणात सोने सापडले आहे.

बंकरमध्ये किमान अर्धा अब्ज डॉलर्स आणि सोने सापडले

हा खुलासा इस्रायली हवाई दलाने रविवारी रात्री केला, आणि हा खजिना हिजबुल्लाहच्या आर्थिक संसाधनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या ऑपरेशनचा एक भाग आहे. आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी मीडियाला सांगितले की, ‘या बंकरमध्ये किमान अर्धा अब्ज डॉलर्स आणि सोने आहे, जे हिजबुल्लाहच्या पुनर्बांधणीसाठी वापरले जात आहे.’ हा बंकर अल-साहेल हॉस्पिटलच्या खाली स्थित आहे, तरीही इस्रायली हवाई दलाने या ठिकाणी हल्ला केलेला नाही.

हे देखील वाचा- Israel-Hamas War: गाझामधील रेफ्यूजी कॅंपवर इस्रायलचा पुन्हा एकदा मोठा हल्ला; 33 पॅलेस्टिनी नागरिक ठार

“Tonight, I am going to declassify intelligence on a site that we did not strike—where Hezbollah has millions of dollars in gold and cash—in Hassan Nasrallah’s bunker. Where is the bunker located? Directly under Al-Sahel Hospital in the heart of Beirut.” Listen to IDF Spox.… pic.twitter.com/SjMZQpKqoJ — Israel Defense Forces (@IDF) October 21, 2024


हिजबुल्लाहच्या पुनर्बांधणी सुरू आहे

हगारी यांनी यावर्षी हिजबुल्लाहच्या आर्थिक कंपन्यांवर लक्ष ठेवणाऱ्या हवाई हल्ल्यांचा संदर्भ दिला, ज्यामध्ये 30 हिट्सचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी म्हटले आहे की, विशेषतः अल-कर्द अल-हसन कंपनीवर हे हल्ले करण्यात आले आहेत. या कंपनीला अधिकृतपणे धर्मादाय म्हणून नोंदणीकृत करण्यात आले आहे, परंतु इस्रायली आणि अमेरिकन अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की, हिजबुल्लाहच्या आर्थिक नेटवर्कमध्ये ही महत्त्वाची भूमिका निभावते. यामुळे हिजबुल्लाहला त्यांची लष्करी सेना पुन्हा उभी करण्यास मदत मिळते.

लेबनॉन आणि इराण हिजबुल्लाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत

लेबनॉन आणि इराणमधील हिजबुल्लाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असल्याचे हगारीने स्पष्ट केले. हिजबुल्लाच्या आर्थिक यंत्रणेमध्ये सीरियातून रोख हस्तांतरण आणि इराणमार्गे सोन्याची तस्करी यांचा समावेश आहे. या हल्ल्यांद्वारे इस्रायली सरकारने हिजबुल्लाच्या आर्थिक क्षमता कमी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, ज्यामुळे गटाच्या दहशतवादी कारवायांचे समर्थन करणे कठीण होईल.

हे देखील वाचा- BRICS परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी रशियाला रवाना; 2 वर्षांनी चीनसोबत द्विपक्षीय चर्चा होणार?

Web Title: Israel finds secret treasure in hezbollah bunker nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • Hezbollah
  • Israel

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान
2

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान

Benjamin Netanyahu UN : ‘गाझामधील नरसंहाराचा आरोप म्हणजे शतकातील सर्वात मोठे खोटे’; संयुक्त राष्ट्रांत नेतान्याहूंचा रोखठोक हल्ला
3

Benjamin Netanyahu UN : ‘गाझामधील नरसंहाराचा आरोप म्हणजे शतकातील सर्वात मोठे खोटे’; संयुक्त राष्ट्रांत नेतान्याहूंचा रोखठोक हल्ला

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले
4

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.