Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलची गाझात मोठी कारवाई; ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात सामील असलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

गाझामध्ये इस्रायली सैन्याच्या कारवाया सुरुच आहेत. याच वेळी इस्रायलच्या सैन्याने त्यांच्यावर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना ठार केले असल्याचे म्हटले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2025 | 06:29 PM
Israel killed two terrorists involved in the October 7 attack on Israel

Israel killed two terrorists involved in the October 7 attack on Israel

Follow Us
Follow Us:

जेरुसेलम: गाझामध्ये इस्रायली सैन्याच्या कारवाया सुरुच आहेत. याच वेळी इस्रायलच्या सैन्याने त्यांच्यावर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना ठार केले असल्याचे म्हटले. इस्रायलच्या लष्कराने मुजाहिदीन दहशतवादी गटाचा नेता असद अबू शरियाला आणि कुख्यात दहशतवादी महमूद हमीद कुहैलचा देखील खात्मा करण्यात आला असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

इस्रायली सांगतिले की, या दोघांनी इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३मध्ये झालेल्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका ब जावली होती.अबू शरिया हा हल्ल्याचा नियोजक होता. तर महमूदने हल्ल्या घडवून आणला होता. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल डिफेन्स फोर्सेस आणि इस्रायल सिक्युरिटी एजन्सीने संयुक्तपणे ही कारवाई केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- एका Parle -G बिस्किटाची किंमत वाचून व्हाल थक्क; गाझातील बापाची मुलीसाठी जीवापाड धडपड

इस्रायल सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, किबुट्झ निर ओझवर हल्ला करणाऱ्या गटाचा अबू शरिया कमांडर होता. किबुट्झ हे लहान इस्रायली समुदाय असून या ठिकाणी अनेक लोक मारले गेल होते. तसेच अनेक लोकांना कैद ठेवण्यात आले होते. शरियाने शिरी एरियल आणि केफिर बिबास यांच्या अपहरण आणि हत्येचा कट देखील रचला असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

 कोण होता अबू शरिया?

दहशतवादी अबू शरिया हा दहशतवादी गटांमध्ये भरती करायचा. तसेच इस्रायली सैनिकांवर हल्ल्याचे नियोजन आणि त्या हल्ल्यांची अंमलबजावणी करण्यात तो सहभागी होती. याशिवाय त्याने दहशतवादी नेटवर्कच्या मध्ये तो प्रभावशाली मानला जायचा. संपूर्ण दहशतवादी संघटनेचा मुख्य नेता आणि संचलाक म्हणून त्याने काम केले होते.

इस्रायलचे ऑपरेशन

मार्च २०२५मध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केल्यानंतर इस्रायलने गाझात लष्करी कारवाया सुरु केल्या. यामध्ये ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणे आणि त्यांना ठार मारणे हा त्यांचा उद्देश होता. आयडीएफ आणि आयएसएने संयुक्तपणे ही करावाई केली. इस्रायलसाठी एक महत्वाचे पाभल मानले जात आहे.

हल्ल्या शेकडो निरापराध लोकांचा बळी

दरम्यान आतापर्यंतच्या इस्रायलच्या हल्ल्यात हजारांहून अधिक निरापराध लोकांचा बळी गेला आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास आणि त्यांच्या दहशतवादी गटांनी इस्रायलवर मोठा हल्ला केला होता. यामध्येही शेकडो लोकांचा बली गेला. अनेकांना ओलिस ठेवण्यात आले. तेव्हापासून सुरु झालेले या युद्धावर २०२५च्या सुरुवातील अमेरिकेच्या मध्यस्थीने विराम लागला. या युद्धबंदीदरम्यान हमास कैदेत असलेल्यांची सुटका करण्यात आली.

परंतु दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास हमासने नकार दिला. यामुळे इस्रायलच्या गाझातील कारवाया पुन्हा सुरु झाल्या. परंतु इस्रायलच्या या कारवाईचा फटका गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांना बसत आहे. लोकांना पायाभूत सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. हजारो निष्पाप लोकांचा जीव जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर इस्रायलच्या या कारवाईला तीव्र विरोध केला जात आहे. पंरतु इस्रायलने कारवाय थांबण्यास नकार दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्रायलची आता खैर नाही! इराणने चीनसोबत केला ‘हा’ मोठा करार; ट्रम्प यांनाही मोठा झटका

Web Title: Israel killed two terrorists involved in the october 7 attack on israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • Gaza
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.