Trump Gaza Plan : डोनाल्ड ट्रम्प सध्या गाझाला दहशतवादमुक्त देश बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. यानुसार त्यांना २० कलमी आराखडा तयार केला आहे. यासाठी एक नवा नकाशाही ट्रम्प यांनी तयार केला आहे.
Israel Hamas War Update : इस्रायल आणि हमास युद्धाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद सुरु केला आहे. इस्रायलाच्या गाझातील कारवाया थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Global Sumud flotilla : सुमुद फ्लोटिला हा 50 हून अधिक जहाजांचा एक नागरी ताफा आहे जो इस्रायलने गाझाची नाकेबंदी तोडण्यासाठी आणि मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने संपूर्ण गाझातील लोकांचे जीवन विस्कळीत करुन टाकले आहे. आतापर्यंत ६५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक जखमी आहेत.
Israel attack on Gaza : इस्रायलने पुन्हा एकदा गाझात हमासविरोधी कारवाई सुरु केली आहे. इस्रायलने गाझाच्या उर्वरित २५% भाग ताब्यात घेण्यासाठी सैनिक तैनात करण्यासही सुरुवात केली आहे.
Israel-Gaza News : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, सोमवारी गाझा येथे इस्रायलच्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला, ज्यात तीन पत्रकारांचा समावेश आहे. हा हल्ला रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर झाला.
इस्रायलने येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये राष्ट्रपती भवनाला लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला आहे.
Israel Hamas War : इस्रायलच्या गाझातील कारवायांनी वेग घेतला आहे. पण यामुळे गाझातील पॅलेस्टिनींची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. शनिवारी पुन्हा इस्रायलने गाझावर हवाई हल्ले केले आहेत.
अमेरिकेची टेक कंपनी मायक्रोसॉप्टच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात तीव्र आंदोलन सुरु केले आहे. कंपनी इस्रायलला गाझा युद्धात मदत करत असल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Israel Hamas War update : इस्रायलने गाझातील हमासविरोधी कारवायांना वेग घेतला आहे. सध्या इस्रायलने गाझामध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करण्याची योजना आखली आहे. हमासला गाझातून पूर्णपणे नष्ट करण्याचा इस्रायलने ठाम केले…
गाझातील इस्रायल आणि हमास युद्धाने प्रचंड विनाश केला आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक गंभीर आजाराने त्रस्त आहेत. यामध्ये विशेष करुन अल्पवयीन आणि लहान मुलांचा समावेश आहे.
Israel Hamas War : २०२३ पासून सुरु असलेले इस्रायल आणि हमास युद्धात आता सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. हमासने इस्रायलचा युद्धबंदीचा आणि ओलिसांच्या सुटकेचा प्रस्ताव स्वीकारला आहे.
Operation Gideon’s Chariots : इस्रायली लष्करप्रमुख एयाल झमीर यांनी गाझा शहर ताब्यात घेण्यासाठी नवीन लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. हमासवरील जमीनी, हवाई आणि समुद्री हल्ले तीव्र होतील.
UNICEF Sudan sexual violence data : अलिकडेच संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात असे म्हटले आहे की गेल्या वर्षी युद्धादरम्यान जगभरातील महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या. गाझा ते सुदानपर्यंत अशा घटना नोंदवल्या गेल्या.
Israel's Gaza Plan : इस्रायलने गाझावरील नियंत्रणाची तयारी सुरु केली आहे. यासाठी इस्रायलने पाच सुत्रे तयारी केली आहेत. इस्रायलने पॅलेस्टिनींना युद्धभूमी सोडण्याचा इशारा दिला आहे.
Israel Hamas War : आता इस्रायल गाझावर संपूर्ण ताबा मिळवणार आहे. दरम्यान सध्या गाझातील इस्रायलच्या कारवाया देखील सुरुच आहेत. नुकतेच इस्रायलने गाझातील एका रुग्णालयावर हल्ला केला आहे. यामध्ये ७ जणांचा…
गाझावर आता इस्रायलचा ताबा असणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावरुन नेतन्याहू आणि लष्कर प्रमुकांमध्ये देखील वाद सुरु होता.
Israel news : इस्रायलमध्ये राजकीय आणि लष्करी वाद सुरु आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंच्या गाझातील योजनेला लष्कराने विरोध केला आहे. यामुळे हा वाद अधिक तीव्र झाला आहे.
UN Report on Gaza : ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये हमासविरोधी कारवाया सुरु केल्या. तेव्हापासून आतापर्यंत गाझा पट्टीतील सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत…