Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्ध पुन्हा पेटणार? ‘या’ कारणामुळे हमास आणि इस्त्रायलमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी

Israel-Hamas ceasefire: सध्या इस्त्रायल आणि हमासच्या युद्धबंदी करार सुरु आहे. दरम्यान आता इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला ओलिसांच्या सुटकेचा इशार दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2025 | 11:22 AM
Israel PM Benjamin Netnyahu says Gaza ceasefire will end if Hamas does not free hostages by Saturday

Israel PM Benjamin Netnyahu says Gaza ceasefire will end if Hamas does not free hostages by Saturday

Follow Us
Close
Follow Us:

तेल अवीव: सध्या इस्त्रायल आणि हमासच्या युद्धबंदी करार सुरु असून यातील पहिला टप्पा संपला आहे. दरम्यान आता इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला अल्टीमेटम दिला आहे की, जर शनिवार इस्त्रायली बंधकांची सुटका झाली नाही, युद्धविराम करार समाप्त होईल. नेतन्याहू यांनी हमासच्या युद्धविराम उल्लंघनावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सुरक्षा व राजकीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, “जर हमासने शनिवारपर्यंत आमचे सर्व बंधक सोडले नाहीत, तर युद्धविराम संपेल आणि इस्रायली संरक्षण दल (IDF) हमासला निर्णायक पराभूत करण्यासाठी पुन्हा युद्ध सुरु करेल.” त्यांनी हे स्पष्ट केले की, हा निर्णय सर्व कॅबिनेट सदस्यांनी एकमताने घेतला आहे. काही  दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील हमासला ओलिसांच्या सुटकेचा इशारा दिला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘सर्व ओलिसांची सुटका करावी’ ; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचा हमासला इशारा

इस्रायली अधिकाऱ्याने म्हटले की, “आम्हाला आशा आहे की येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने सर्व ओलिसांची सुटका करण्यात येईल, पण ती शनिवारीच होईल असे आवश्यक नाही. शनिवारी तीन ओलिसांची सुटका होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित नंतरच्या टप्प्यात सुटतील.”

नेतन्याहूंनी ओलिसांच्या स्थितीवर केली नाराजी व्यक्त

नेतन्याहू यांनी बंधकांच्या ओलिसांच्या सुटकेनंतर त्यांच्या स्थितीवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “आम्ही चार तासांची सविस्तर बैठक घेतली. गेल्या शनिवारी सुटलेल्या तीन बंधकांची अत्यंत वाईट अवस्था पाहून आम्ही नाराज आहोत.” याशिवाय, नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओलिसांच्या सुटकेसाठी दिलेल्या मागणीचे स्वागत केले. तसेच, गाझाच्या भविष्यासाठी ट्रम्प यांच्या दृष्टिकोनाचे स्वागत केले.

गाझा क्षेत्रात पुन्हा इस्त्रायली सैन्य तेनात

गाझा सीमा क्षेत्रात इस्रायली सैन्य तैनात करण्याचे आदेश नेतन्याहूंनी दिले आहेत त्यांनी म्हटले आहे की, “हमासने बंधकांची सुटका न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी इस्रायली सैन्याला गाझा पट्टीच्या आत आणि आजूबाजूला सैन्य जमवण्याचे आदेश पुन्हा एकदा दिले आहेत. ऑपरेशन सुरू आहे आणि लवकरच पूर्ण होईल.”

युद्ध पुन्हा सुरु होणार? 

मिळालेल्या माहितीननुसार, सर्व ओलिसांच्या सुटका झाल्याशिवाय युद्विरामासंदर्भात कोणतीही दुसरी चर्चा होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.  शनिवारपर्यंत तीन ओलिसांची सुटका झाली तरच युद्धविराम सुरु राहणार  आहे, असे न झाल्यास मध्येपूर्वेत पुन्हा एकदा युद्ध सुरु होण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे युद्धविरामाचा निर्णय आता हमासच्या पुढील कृतीवर अवलंबून आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हमासने आणखी 3 ओलिसांची केली सुटका; 183 पॅलेस्टिनीही लवकरच घरी परतणार

Web Title: Israel pm benjamin netnyahu says gaza ceasefire will end if hamas does not free hostages by saturday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
1

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
2

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
3

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
4

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.