इराकमध्ये अनेक प्रतिकारी गट सक्रिय आहेत. ज्यांच्यापासून धोका असल्याचे इस्त्रायल समजतो. त्यापैकी बरेच गट हे इराणच्या "अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स" शी जोडलेले असल्याचे म्हटले जाते.
Hamas Killed 3 Gazans : हमासने इस्रायलला गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखील तीन पॅलेस्टिनींची हत्या केली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Israel attack on Doha : इस्रायलने कतारची राजधानी दोहावर तीव्र हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याने दोहामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कतारने इस्रायलच्या हल्ल्याला तीव्र निषेध केला आहे.
गेल्या काही अमेरिकेच्या परराष्ट्रा धोरणात मोठे बदल होताना दिसून येत आहेत. दहशतवादाला विरोध करणार देश आणि दहशतवाद्यांशी संपर्क करत आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Israel Hamas War : इस्रायलच्या गाझातील कारवायांनी वेग घेतला आहे. पण यामुळे गाझातील पॅलेस्टिनींची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. शनिवारी पुन्हा इस्रायलने गाझावर हवाई हल्ले केले आहेत.
Israel's Gaza Plan : इस्रायलने गाझावरील नियंत्रणाची तयारी सुरु केली आहे. यासाठी इस्रायलने पाच सुत्रे तयारी केली आहेत. इस्रायलने पॅलेस्टिनींना युद्धभूमी सोडण्याचा इशारा दिला आहे.
Israel Hamas War : आता इस्रायल गाझावर संपूर्ण ताबा मिळवणार आहे. दरम्यान सध्या गाझातील इस्रायलच्या कारवाया देखील सुरुच आहेत. नुकतेच इस्रायलने गाझातील एका रुग्णालयावर हल्ला केला आहे. यामध्ये ७ जणांचा…
Israel Hamas War update : इस्रायल आणि हमास युद्ध तीव्र होत आहे. हमासने पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र राज्याची मागणी केली असून तोपर्यंत संघर्ष थांबणार नसल्याचे म्हटले आहे, तर इस्रायलनेही गाझात हल्ले सुरु…
Israel Hamas War : गेल्या २२ महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. ओलिसांच्या सुटकेवरुन हा वाद वाढत आहे. यामुळे युद्धबंदीचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत.
गाझा आणि हमास युद्धामुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. या युद्धाने आतापर्यंत लाखो पॅलेस्टिनींचा बळी घेतला आहे. मात्र हे युद्ध संपण्याचे कोणतेही नाव घेत नाही.
Gaza stampede Tragedy : बुधवारी ( १६ जुलै)पुन्हा एकदा गाझात मृत्यूचा तांडव पाहायला मिळला आहे. गाझातील खान युनूस येथे अन्न वाटप केंद्राबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
इस्रायल आणि इराणमध्ये १२ दिवसांचे युद्ध सध्या थांबले आहे. परंतु आता इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलने पुन्हा आपले लक्ष गाझाकडे वळवले आहे. पुन्हा एकदा इस्रायली सैन्याने गाझावर मोठा हवाई हल्ला केला आहे.
Israel Hamas War : सध्या इराण आणि इस्रायलमधी संघर्ष थांबला आहे. परंतु दोन्ही देशात तणाव कायम आहे. आता ट्रम्प यांनी गाझात सुरु असलेले इस्रायल आणि हमास युद्ध संपवण्याचा देखील इशारा…
Gaza War : गेल्या आठवड्यात जवळपास १२ दिवस इस्रायल आणि इराणमध्ये संघर्षाचे वातावरण होते. दरम्यान संपूर्ण जगाचे लक्ष इराण आणि इस्रायलकडे लागले असताना गाझामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
Israel-Hamas war: ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता. यामध्ये १,२०० न्यू नागरिकांचा बळी गेला. तेव्हापासून हमास आणि इस्रायलच्या सैन्यात संघर्षाला सुरुवात झाली.
गेल्या दोन महिन्यांपासून इस्रायलच्या गाझातील हमासविरोधी कारवाया सुरुच आहेत. दरम्यान पुन्हा एकदा इस्रायलने गाझाच्या दक्षिण भागातील रफाह शहरात पुन्हा एकदा गोळीबार केला आहे.
Israel-Gaza War: सध्या इस्रायलची गाझातील आणि येमेनमधील दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या कारवाईला सहमती दर्शवली आहे.
इस्रायलने नुकतेच दक्षिण गगाझाचे शहर खान युनूसरवर मोठा हल्ला केला आहे. हा हल्ला मंगळावीर १३ मे रोजी करण्यात आला. या हल्ल्यात इस्रायलने हमासाचा कमांडर मुहम्मद सिनवार याला लक्ष केले होते.
इस्रायलचे गाझामध्ये हल्ले सुरुच आहेत. दरम्यान इस्रायलने शनिवारी (10 मे) गाझावर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने हमासवर दबाव आणण्यासाठी हल्ले केले असल्याचे म्हटले आहे.
इस्रायलने गाझा पट्टीवर पूर्ण ताबा मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अंतिम आणि निर्णायक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.