Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

Jeffrey Epstein Scandal : जेफ्री एपस्टीन प्रकरणाने पुन्हा एकदा अमेरिकेच्या राजकाराणात भूंकप आला आहे. दावा केला जात आहे की, ट्रम्प आणि त्यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांबाबतचे कागपत्रे जाणूनबुजून खुली करण्यात आलेली नाहीत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 26, 2026 | 11:20 PM
Donald Trump name Intentionally removed from jeffrey epstein files

Donald Trump name Intentionally removed from jeffrey epstein files

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप
  • डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टीन फाइल्समधून जाणीवपूर्वक हटवलं?
  • काय आहे नेमकं प्रकरण?
Jeffrey Epstein Scandal Donald Trump Name : वॉशिंग्टन : अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन प्रकणाशी संबंधित कागपत्रांनी जगभरात पुन्हा एकद वाद निर्माण केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे या कागपत्रांमधून जाणीपूर्वक प्रसिद्ध होण्यापासून रोखण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यामुळे अमेरिकेच्या राजकाराणात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने पुन्हा या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Epstein File Viral Video: उच्चभ्रू अब्जाधीशांसाठी 14 वर्षांच्या तरुणींचा शरीरविक्रीचा बाजार, ट्रम्प होते Judge; हादरवणारे सत्य

काय आहे नेमकं प्रकरण?

जागतिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका महिलेने आरोप केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित आरोपांचे मुलाखतींमधील सारांश कागदपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. महिलेच्या आरोपांनुसार, १९८० मध्ये  ट्रम्प अल्पवयीन असताना ट्रम्प आणि एपस्टीन यांच्यावर तिच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत.

एफबीआयकडून याबाबत २०१९ मध्ये चौकशीही करण्यात आली होती. मात्र महिलेने दिलेल्या मुलाखतींपैकी केवळ एकच रेकॉर्ड या फाइल्समध्ये आहेत. उर्वरित तीन मुलाखतींचे रेकॉर्ड्स कुठे गेले असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला आहे.

अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ

दुसरकीडे पीडित महिलेच्या या दाव्यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका लोकशाही वाददी प्रतिनिधीने या प्रकरणावर कडक टीका केला आहे. त्यांनी म्हटले आहे ती, पुराव्यांच्या नोंदी पाहता न्याय विभागाने एफबीआयच्या मुलाखतींचे रेकॉर्ड्स जाणूनबुजून रोखले आहेत. पण याच वेळी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसने हे सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पीडितांच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

अमेरिकेच्या न्याय विभागाने गेल्या महिन्याक ३० जानेवारी २०२६ रोजी जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणाशी संबंधित कागपत्रांचा खुलासा केला होता. जवळपास ३० लाख पानांची कागदपत्रे खुली करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये बिल गेट्स, बिल क्लिंटन यांच्यासह जगभरातील अनेक दिग्गजांची नावे समोर आली होती.

मात्र ही कागपत्रे खुली करताना सर्वात मोठी चूक झाली ते यातून पीडितांची नावे देखील उघड झाली. ज्यामध्ये काही पीडितांचे फोटो आणि कागपत्रे अगदी आक्षेपार्ह फोटोही प्रसिद्ध झाले होते. यामुळे पीडितांचे वैयक्तिक आयुष्य धोक्यात आले होते. सध्या या प्रकरणाबाबत नव्या खुलाशाने जगभरात खळबळ उडाली आहे.

‘पार्टीत, फोटोत असणं गुन्हा नाही’ ; Jeffrey Epstein प्रकणावर ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितले; न्याय विभागावर केला अप्रत्यक्ष हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेफ्री एपस्टीन प्रकरणावरुन पुन्हा कोणता वाद उभा राहिला आहे?

    Ans: एपस्टीन प्रकरणाशी संबंधित ट्रम्प आणि काही बड्या नेत्यांचे महत्वाची कागदपत्रे जाहीर करण्यात आली नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे जगभरात नवा वाद निर्माण झाला आहे.

  • Que: जेफ्री एपस्टीनशी संबंधित कोणत्या प्रकरणात ट्रम्प यांचा उल्लेख आहे?

    Ans: एपस्टीनच्या लैंगिक छळाला बळी पडलेल्या एका महिलेने आरोप केला आहे की, १९८० च्या दशकात ट्रम्प आणि एपस्टीनने तिचे लैंगिक शोषण केले होते.

Web Title: Donald trump name intentionally removed from jeffrey epstein files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.