Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-UAE : बेन-ग्विर यांच्या वक्तव्याने UAE नाराज; इस्रायलसोबतच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह!

Israel-UAE : इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री बेन ग्विर यांच्या गाझाबाबतच्या आक्रमक वक्तव्यामुळे UAEमध्ये नाराजी वाढल्याची चर्चा आहे. 2020 च्या Abraham Accordsनंतर UAE आणि इस्रायलमधील संबंध मजबूत झाले होते. मात्र गाझातील युद्ध आणि पॅलेस्टिनींबाबत इस्रायली नेत्यांच्या भूमिकेमुळे या संबंधांवर दबाव निर्माण झाला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 17, 2026 | 08:29 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • बेन ग्विर यांच्या वक्तव्यामुळे UAE मध्ये नाराजी
  • इस्रायलसोबतच्या संबंधावर प्रश्नचिन्ह
  • अब्राहाम एकॉर्ड्स परिणाम होण्याची चर्चा
Israel-UAE : इस्रायल आणि गाझा हा वाद खूपच वर्षापासूनचा वाद आहे , काही लोकांच्या मते हा धार्मिक तर काही लोकांच्या मते हा जमिनीचा वाद आहे तर काही जाणकार हा जमीन अधिक धर्माचा वाद आहे असे सांगतात .

जवळजवळ गाझा मधील शहरं उध्वस्थ केली असताना ,तेथील अत्यावश्यक सुविधा ही नामशेष होण्याच्या मार्गावर असताना , जागतिक मिळणारी रसद ही इस्रायलच्या नियंत्रणात असताना . भूकमारीने रोज लोकं मरत असताना आणखीच नवीन मुद्द्याची यात भर पडली आहे .

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू

बेन ग्विर यांच्या वक्तव्यामुळे UAE मध्ये नाराजी

इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामर बेन क्वीर यांनी अलीकडेच एका पॉडकास्ट मध्ये दररोज रात्री ३० ते ४० पॅलेस्टानी नागरिकांना शोधून मारण्याची भूमिका मांडली होती . तसेच त्यांनी गाझा मध्ये इस्रायली नागरिकांनी वसाहती निर्माण करण्याची गरज असल्याचे देखील विधान केले .

तसेच गाझामधील पॅलेस्टानी नागरिकांनी आता मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले पाहिजे अशीही मागणी केली . या मागण्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे . आणि यूएई मधील लोकांनी सुद्धा या मागणीचा विरोध आणि निषेध केला आहे .

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

इस्रायलसोबतच्या संबंधावर प्रश्नचिन्ह

इस्रायलला स्थापना झाल्यानंतर जगभरात मान्यता मिळाली नाही . जगातले अजूनही बरेचसे देश हे इस्रायलला एक देश म्हणून मनात नाहीत , याला कारण असे आहे कि इस्रायल हा पॅलेस्टिन लोकांच्या जमिनीवर वसवला गेलेला देश आहे म्हणून ,त्यामध्ये आखातातील देश सुद्धा आहे . फक्त यूएई ने २००२ मध्ये अब्राहाम एकॉर्ड्स च्या करारानुसार इस्रायल सोबत फक्त राजनैतिक संबंध मान्य केले आहेत .

त्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार , सुरक्षा , पर्यटन , तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये मोठे संबंध निर्माण झाले . मात्र गाझा युद्धामुळे यूएई मध्ये इस्रायल विरुद्ध नाराजी वाढायला लागली आहे . असे अलीकडच्या विश्लेषणामध्ये दिसते .

अब्राहाम एकॉर्ड्स परिणाम होण्याची चर्चा

यूएई ने अजूनतरी इस्रायल सोबतचे अब्राहाम एकॉर्ड्स तोंडल्याची घोषणा केलेली नाही . पण इस्रायल चे वागणे पॅलेस्टिन लोकांसोबत असेच राहिल्यास परिणामी यूएई मध्ये इस्रायल बद्दल तीव्र नाराजी वाढत जाईल , याचा उद्रेक हा जनतेमधून झाल्यास यूएई च्या राज्यकर्त्यांना सुद्धा विचार करावा लागेल असे राजकीय विश्लेषक सांगतात . पण उलट बाजूला अब्राहाम एकॉर्ड्स चे महत्व आता किती इस्रायलला राहिले आहे . हा सुद्धा प्रश्न यामुळे उपस्थित होत असल्याचे देखील बोलले जात आहे .

Web Title: Israel uae uae upset by ben gvirs remarks relations with israel in doubt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • Gaza Strip
  • israel-palestine war
  • UAE

संबंधित बातम्या

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?
1

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले
2

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
3

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
4

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.