VIDEO VIRAL : इस्रायली सैन्याने गाझाच्या रफाह भागात पॅलेस्टिनी गट हमासशी संबंधित एक मोठे आणि गुंतागुंतीचे भूमिगत बोगद्याचे जाळे शोधल्याचा दावा केला आहे. याचा एक व्हिडिओ IDF ने देखील शेअर…
Gaza War : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायली हल्ल्यांमुळे घाबरलेले गाझाचे लोक मोठ्या संख्येने पळून जात आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी, मृत्यू आणि भीतीचे वातावरण वेगाने वाढत आहे.
गाझा शहरातील एका ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर इस्रायली सैन्याने रॉकेटने हल्ला केला. रॉकेट हल्ल्यात किमान 16 पॅलेस्टिनी निर्वासितांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे द्वेषाचे गुन्हे सुरू झाले आहेत. अमेरिकेत एका व्यक्तीने ६ वर्षांच्या मुस्लिम मुलाची निर्घृण हत्या केली. त्याच्यावर 26 वार केले.
इस्त्राइलने गाझावर हल्ला केल्यानंतर तणाव आणखी वाढला आहे. इस्त्राइल सीमेच्या ८० किलोमीटर अंतरावरील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. इस्त्राइलने या आठवड्याच्या सुरुवातील गाझाच्या…