Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्लू ओरिजिनचं ऑल वुमन मिशन यशस्वी; हॉलीवूड गायिका केटीपेरीसह सहा महिलांनी घेतली अंतराळात झेप

अमेरिकेचे उद्योगपती जेफ बेजोस यांच्या ब्लू ऑरिजिन या स्पेस टेक्नोलॉजीन त्यांचे मिशन NS-31 यशस्वीरित्या पूर्ण करुन एक ऐकिहासिक अंतराळ प्रवास घडवून आणला आहे. या मिशनमध्ये केवळ महिलांनी सहभाग घेतला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 15, 2025 | 01:27 PM
Jeff Bezos Blue Origin sent Lauren Sanchez and other female celebrities to space Video

Jeff Bezos Blue Origin sent Lauren Sanchez and other female celebrities to space Video

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे उद्योगपती जेफ बेजोस यांच्या ब्लू ऑरिजिन या स्पेस टेक्नोलॉजीन त्यांचे मिशन NS-31 यशस्वीरित्या पूर्ण करुन एक ऐकिहासिक अंतराळ प्रवास घडवून आणला आहे. या मिशनमध्ये केवळ महिलांनी सहभाग घेतला होता. या मिशसनचे नाव ऑल वुमन मिशन असे होते. या मिशनमध्ये बेजोस यांची मंगेतर लॉरेन सांचेज, प्रसिद्ध हॉलीवुड सिंगर केटी पेरी, सीबीएस मॉर्निंग्सच्या को-प्रेझेंटर गेल किंग, नासा इंजिनिअर रहिवासी आयशा बोवे, शास्त्रज्ञ अमांडा गुयेन आणि फिल्ममेकर केरियन फ्लिन या सर्व महिला या विशेष प्रवासात सहभागी झाल्या.

या महिला अंतराळवीरांनी ब्लू ऑरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटमधून अंतराळात उड्डाण केले. पश्चिम टेक्सास येतून अंतराळाचे लॉन्चिंग करण्यात आले. या प्रवासादरम्यान सुमारे 10 मिनिटे या महिलांनी झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव घेतला. हे रॉकेट सुमारे 105 किलोमीटर उंचीवर पोहोचले होते. हे मिशन खासगी अंतरिक्ष पर्यचनासाठी एक महत्वाचे पाभल मानले जात आहे. यापूर्वी केवळ पारिंपारिक व्यावसायिक अंतरावीरांनी उड्डाण केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियात जोरदार भूकंप; परिसरात भीतीचे वातावरण

A smooth landing in West Texas.

Book your flight on New Shepard: https://t.co/RP3Lixyr4Y pic.twitter.com/xPiu9LMtlH

— Blue Origin (@blueorigin) April 14, 2025

✨ Weightless and limitless. pic.twitter.com/GQgHd0aw7i

— Blue Origin (@blueorigin) April 14, 2025

लॉरेन सांचेज या पूर्वी टीव्ही पत्रकार आणि हेलिकॉप्टर पायलट होत्या. त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना या अनोख्या अनुभवासाठी आमंत्रित केले. विशेष म्हणजे, ही यात्रा त्यांच्या आणि बेजोसच्या वेनिसमध्ये होणाऱ्या लग्नाच्या दोन महिने आधी यशस्वी झाली आहे. दिग्दर्शक कॅरिन फ्लिन, माजी इंजिनीयर आयशा बोवे आणि शास्त्रज्ञ अमांडा गुयेन या देखील या अंतराळ उड्डाणाचा भाग होत्या.

अंतराळ प्रवासाचा खर्च

ब्लू ओरिजिनने या अंतराळ प्रवासासाठी किती खर्च आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. हा अनुभन पैशाच्या पलीकडचा असल्याचे सहभागी महिलांना म्हटले आहे. हॉलीवूड गायक केटी पेरी यांनी पृथ्वीवर लॅन्ड करतानाचा अनुभव सांगितला. त्यांनी प्रवासादरम्यान, “व्हॉट अ बंजरफुर वर्ल्ड” गाणे गायले.

अंतरिक्षात एकाच वेळी सर्व महिलांनी उड्डण केलेली ही अमेरिकेची पहिलीच मोहीम होती. ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. यापूर्वी 1963 मध्ये रशियन अंतरिक्षवीर व्हॅलेंटीना टेरेश्कोव्हा यांनी एकटीने अंतरिक्ष उड्डाण केले होते. या महिलांच्या प्रवासाने नव्या पिढीला स्वप्न पाहण्यास आणि अंतरिक्षाचा वेध घेण्यास प्रेरणा दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘आम्हाला भारतासोबत…’; रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हटले?

Web Title: Jeff bezos blue origin sent lauren sanchez and other female celebrities to space video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • America
  • Space News
  • World news

संबंधित बातम्या

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
1

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
2

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
3

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.