Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

३० लाख पाने, १८००० फोटो! Jeffrey Epstein च्या काळ्या दुनियेचा कच्चा चिट्ठा आता इंटरनेटवर उपलब्ध, दिग्गजांचे धाबे दणाणले

Jeffrey Epstein Drive Emails : जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित माहिती आता तुम्हाला इंटरनेटवर सहजपणे पाहता येणार आहे. यासाठी एक Jmail नावाची वेबसाइट तयार करण्यात आली आहे. मात्र यामुळे बड्या दिग्गजांचे दाबे दणाणले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 07, 2026 | 08:30 PM
Jeffrey Epstein

Jeffrey Epstein

Follow Us
Follow Us:
  • जेफ्रीन एपस्टीन प्रकरणाने हादरले जग
  • ३० लाख पाने अन् १८०० फोटोज आता इंटरनेटवर उपलब्ध
  • Jmail नावाच्या वेबसाइट पाहता येणाऱ्या बड्या हस्तींचे काळे कारनामे
Jeffrey Epstein Scandal : अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार आणि श्रीमंत गुंतवणूकदार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) संबंधित गोपनीय माहिती उघड झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची, हस्तींची नावे समोर आली आहे. यामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने ३१ जानेवारी २०२६ रोजी या प्रकरणाशी संबंधित ३० लाख फाइल्स आणि १८००० फोटो रिलिज केले आहेत. यामुळे अनेक बड्या हस्तींचे दाबे धणाणले आहेत. पंरुत आता तुम्हाला ही माहिती जाणून घ्यायची असेल तर यासाठी एक बेवसाइटही तयार करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Epstein Files मध्ये नाव आले अन् ‘या’ माजी ब्रिटिश Prince ची राजघराण्यातून हाकलपट्टी; कारवाईचेही आदेश

एपस्टीन प्रकरणाशी संबंधित माहिती आणि डेटा आणि वेगवेगळ्या आणि अधिक सोप्या स्वरुपात तुम्हाला पाहता येऊ शकतो. यासाठी Jmail नावाची वेबसाइट इंटरनेट आर्टिस्ट रायली वाल्ज आणि वेब डेव्हल्पर ल्यूक इगेल यांनी तयार केली आहे. ही वेबसाइट Gmail प्रमाणेच यामध्ये ई-मेल इनबॉक्स, सेंट आणि स्टार्ड यामध्ये पाहायला मिळणार आहे. एपस्टीनने कोणा-कोणाशी पत्रव्यावहार केला होता, चर्चा केली होती हेही या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अमेरिकेच्या न्यायविभागाने एकूण ३० लाखा पानांचा दस्ताऐवज, १,८०,००० हजार फोटोज आणि २००० हून अधिक व्हिडिओ उघड केले आहेत. या फाइल्समधून बिल गेट्स (Bill Gates), अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क(Elon Musk) , डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची नावे आणि त्यांच्या संबंधित फोटो, चॅट्स, व्हिडिओ रिलीज करण्यात आले आहेत.

या प्लॅटफॉर्म्सवरही जेफ्री प्रकरणाशी संबंधित माहिती उपलब्ध

Jmail व्यतिरिक्त, JPhoto, JDrive, JFlights, Jotify या सर्वांवर कागपत्रे, व्हिडिओ, फोटो, ऑडिओ सर्वकाही तुम्हाला पहायाला, ऐकायला, वाचायला मिळणार आहे. याशिनाय Jamazon नावाच्या वेबसाइटवर एपस्टीनच्या अॅमेझॉन ऑर्डरबाबतही माहिती देण्यात आली आहे. याचा उद्देश लोकांपर्यंत खरी माहिती पोचावी असा आहे. ही माहिती जगभरातील पत्रकारांना आणि सामान्य जनेतेला उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु यामुळे जगभरातील अनेक राजकीय बडे राजकीय नेते, दिग्गज, उद्योजकांचे काळे कारनामे समोर आले आहे. आतापर्यंत जग यातील अनेकांना आपले आदर्श मानत होते. पण जेफ्री एपस्टीन प्रकरणात यांची नावे आल्याने लोकांना धक्का बसला आहे.

हे देखील वाचा : Epstein Scandal मुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ; पीटर मँडेलसन वादामुळे PM Starmer यांची खुर्ची धोक्यात? प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे Jmail?

    Ans: Jmail नावाची वेबसाइट इंटरनेट आर्टिस्ट रायली वाल्ज आणि वेब डेव्हल्पर ल्यूक इगेल यांनी तयार केली असून एपस्टीन प्रकरणाशी संबंधित माहिती आणि डेटा येथे पाहायला मिळणार आहे.

  • Que: एपस्टीन फाइल्समध्ये कोणता डेटा आहे?

    Ans: अमेरिकेच्या न्यायविभागाने एकूण ३० लाखा पानांचा दस्ताऐवज, १,८०,००० हजार फोटोज आणि २००० हून अधिक व्हिडिओ उघड केले आहेत.

  • Que: कोण-कोणत्या प्लॅटफॉर्मसवर पाहायला मिळणार जेफ्री एपस्टीन प्रकरणाच्या फाइल्स?

    Ans: Jmail व्यतिरिक्त, JPhoto, JDrive, JFlights, Jotify या सर्वांवर कागपत्रे, व्हिडिओ, फोटो, ऑडिओ सर्वकाही तुम्हाला पहायाला, ऐकायला, वाचायला मिळणार आहे. याशिनाय Jamazon नावाच्या वेबसाइटवर एपस्टीनच्या अॅमेझॉन ऑर्डरबाबतही माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Jeffrey epsteins dark world files ans photos now available on jmail website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम
1

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक
2

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे
3

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?
4

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.