Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सगळं उद्ध्वस्त केलं…’ , भारतविरोधी धोरणांवर अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे विधान; डोनाल्ड ट्रम्पवर केला संताप व्यक्त

John Bolton on Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतविरोधी भूमिकेवर टीका केली असून परिस्थितीत सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 02, 2025 | 11:13 AM
John Bolton slams Donald Trump over Tarrif policy against India

John Bolton slams Donald Trump over Tarrif policy against India

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याची डोनाल्ड ट्रम्पवर टीका
  • भारतविरोधी धोरणांवर केली नाराजी व्यक्त
  • भारतासोबत संबंध सुधारण्याचा दिल्ला सल्ला

America News in Marathi : वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका संबंधामध्ये संबंध तणावपूर्ण  झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरीफ लावले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाला भारताने विरोध केला असून अन्यायकारक म्हटले आहे. दरम्यान याच वेळी अमेरिकेच्या एका माजी अधिकाऱ्याने ट्रम्प यांच्या भारतविरोधी धोरणांवर टीका केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी ट्रम्प प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोल्टन यांनी अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी, याची विश्वासहार्यता वाढवण्यासाठी अनेक दशके गेली. तसेच यासाठी कठोर परिश्रम करण्यात आले. मात्र ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणाने सगळं काही उद्धवस्त केले. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला विनाशकारी संबोधले आहे.

म्यानमारमध्ये डिसेंबरमध्ये होणार सार्वत्रिक निवडणूका; भारताच्या सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली होणार मतदान

बोल्टन यांनी सांगितले की, भारत आणि रशियाचे संबंध सोव्हिएत काळापासून आहे. या संबंधांना तोडण्याचा प्रयत्न पाश्चात्य देशांनी केला आहे. तसेच त्यांनी चीनकडून निर्माण होणाऱ्या धोक्यावरही इशारा दिला आहे. बोल्टन यांनी सांगितले की, ट्रम्प प्रशासनाने रशियाचे तेल खरेदी केल्यामुळे भारतावर लावलेल्या दंडातून स्वत:चे नुकसान केले आहे. तर चीनला भारताशी संबंध दृढ करण्याची आणि प्रादेशिक संतुलन बदलण्याची संधी दिली आहे.

पण ही परिस्थिती अजूनही सुधारता येऊ शकते, यासाठी पुन्हा भारतासोब शांततेने चर्चा करुन तोडगा काढण्याची गरज आहे. मात्र यावर अद्याप काम सुरु केलेल नाही, असे बोल्टन यांनी म्हटले आहे.

The West has spent decades trying to ween India away from its Cold War attachment to Soviet Union Russia, and cautioning India on the threat posed by China. Donald Trump has shredded decades of efforts with his disastrous tariff policy.https://t.co/A2skT581Fi

— John Bolton (@AmbJohnBolton) September 1, 2025

जॉन बोल्टन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात २०२८ ते २०१९ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर होते. पण परराष्ट्र धोरणातील ट्रम्प यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांचे धोरणे संकुचित आहे. मात्र याचा परिणाम आर्थिक आणि भू-राजकीय दृष्टीकोनातून होणार आहे.

यामुळे त्यांनी ट्रम्प यांना टॅरिफ धोरणात बदल करण्याचा इशारा दिला आहे. तसेच भारतासोबतच आर्थिक आणि राजनैतिक संबंध पुन्हा मजबूत करण्याचे म्हटले आहे. बोल्टन यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान मोदींमनी चीनच्या SCO परिषदेमध्ये उपस्थित दर्शवली होती. हा अमेरिकेसाठी बदलत्या जागतिक धोरणाचा एक संदेश असल्याचे म्हटले जात आहे.

Weird News: ‘या’ देशात लघुशंकेने धुतात चेहरा आणि कपडे, काय आहे यामागचं कारण?

Web Title: John bolton slams donald trump over tarrif policy against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

Weird News: ‘या’ देशात लघुशंकेने धुतात चेहरा आणि कपडे, काय आहे यामागचं कारण?
1

Weird News: ‘या’ देशात लघुशंकेने धुतात चेहरा आणि कपडे, काय आहे यामागचं कारण?

म्यानमारमध्ये डिसेंबरमध्ये होणार सार्वत्रिक निवडणूका; भारताच्या सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली होणार मतदान
2

म्यानमारमध्ये डिसेंबरमध्ये होणार सार्वत्रिक निवडणूका; भारताच्या सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली होणार मतदान

चीनमध्ये PM मोदी आणि पुतिन यांची दीर्घ बैठक; जाणून घ्या ४० मिनिटांत कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?
3

चीनमध्ये PM मोदी आणि पुतिन यांची दीर्घ बैठक; जाणून घ्या ४० मिनिटांत कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?

‘भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र…’ ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले
4

‘भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र…’ ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.