Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट

India France Relations : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यानमुळे भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा मिळणार आहे. यावेळी PM मोदींशी अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2026 | 04:45 PM
French President emmanuel macron to visit india tommarow will meet pm  modi on 17 february

French President emmanuel macron to visit india tommarow will meet pm  modi on 17 february

Follow Us
Follow Us:
  • अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर
  • AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट
  • या महत्वाच्या मुद्यांवर करणार चर्चा
India France Strategic Partnership : नवी दिल्ली/ पॅरिस : भारत आणि फ्रान्स (France) संबंधांना आता नवी दिशा मिळणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) भारताच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत. ही भेट भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. या भेटीत मॅक्रॉन पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असून द्विपक्षीय मुद्यांवर, आणि आणखी आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करणार आहेत.

India-France Deal: आकाशात फक्त तिरंगा आणि 114 Rafale; 18 फेब्रुवारीला दिल्लीत होणार जगातील सर्वात मोठा संरक्षण करार

असे असेल मॅक्रॉन यांचे वेळापत्रक

मिळालेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर पोहोचतली. १७ फेब्रुवारी रोजी ते लोकभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) ची भेट घेणार आहेत. यावेळी भारत आणि फ्रान्समधील सामजस्यं कारावर स्वाक्षरी केली जाईल. यांनतर एक संयुक्त निवेदन जारी करुन जगासमोर दोन्ही देशांच्या समन्वय सादर केला जाईल.

या भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अध्यक्ष मॅक्रॉन भारत-फ्रान्स इनोव्हेशन फोरममध्येही उपस्थित राहणार आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील ते भेट देतील. ही भेट दोन्ही देशांतील नवोन्मेष आणि सांस्कृतिक संबंधाचे महत्वाचे प्रतीक आहे.

याशिवाय १८ फेब्रुवारी रोजी मॅक्रॉन नवी दिल्लीत आयोजित AI इम्पॅक्ट समिटमध्येही सहभागी होणार आहेत. या समिटमध्ये आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सामावेशक विकास, जागतिक सुरक्षा आणि तंत्रज्ञानातील सहकार्यावर आधारित चर्चा केली जाणार आहे.  यानंतर १९ फेब्रुवारी रोजी मॅक्रॉन आपल्या कुटुंबासोत फॅमिलि फोटोसेशनमध्ये सहभागी होतील.

भारत आणि फ्रान्स संबंध अधिक बळकट होणार

या भेटीत भारत-फ्रान्स  हॉरिझॉन २०४७ रोडमॅप अंतर्गत  विविध क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच इंडो-पॅसिफिख क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थिरतेवरी चर्चा केली जाईल. एआयच्या क्षेत्रात दोन्ही देशात  वाढते सहकार्य अधिक मजबूत होण्याची, सेवा अधिक जलद आणि प्रभावी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.  या भेटीमुळे भारत आणि फ्रान्सचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार आहेत. यामुळे हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

पंतप्रधान मोदींनी केली फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चर्चा; युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्षावर तोडगा काढवण्यावर भर

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर कधी येणार आहे?

    Ans: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानताळवर पोहोचतील यांनतर ते १९ फेब्रुवारीपर्यंत भारत दौऱ्यावर असणार आहेत.

  • Que: इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट का महत्वाची मानली जात आहे?

    Ans: इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा भारत दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्सच्या द्विपक्षीय संबंधांना चालना मिळणार आहे.

Web Title: French president emmanuel macron to visit india tommarow will meet pm modi on 17 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • France
  • French President Emmanuel Macron
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक
1

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
2

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
3

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
4

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.