Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

Pakistan Army Chief Viral Video : म्युनिक सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा मोठा अपमान झाला . सुरक्षा कर्मचाऱ्याने असीम मुनीर यांना गेटवरच रोखले होते. याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2026 | 03:24 PM
Pakistan Army Chief Viral Video

Pakistan Army Chief Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचा पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान
  • लष्कर प्रमुख मुनीर यांना म्युनिकमध्ये कार्यक्रमातल एन्ट्रीपासून रोखले
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Asim Munir Nearly Stopped at Munich Event : दहशतवादासाठी ओळखला जाणार पाकिस्तानची (Pakistan) जागतिक स्तरावर पुन्हा एकदा नाच्चकी झाली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर (Asim Munir) यांच्यासोबत म्युनिकमध्ये घडलेल्या घटनेने आंतरराष्ट्रीय जगाचे लक्ष वेधले आहे. असीम मुनीर यांना म्युनिक सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. परंतु त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळ थांबवले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.

‘आम्ही भारताचा नकाशा बदलू…’ ; पाकिस्तानची पुन्हा युद्धाची धमकी; दहशतवाद्यांसह असीम मुनीरचा नवा डर्टी प्लॅन उघड

मिळालेल्या माहितीनुसार, म्युनिकमधील सुरक्षा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ मुनीर यांना रोखण्यात आले होते. यावेळी एक महिला सुरक्षा कर्मचारीने त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की अधिकारी मुनीरच्या नावाच्या बॅचवर टॅप कराताना दिसत आबहे आणि त्यांना पुढे जाण्यास सांगत आहे. मुनीरही कोणताही संकोच न करता सर्व सूचनांचे पालन केला असून आतमध्ये प्रवेश केला आहे. ही घटना जागतिक सुरक्षा परिषदेच्या प्रोटोकॉल आणि कठोर नियमांना अधोरेखित करते. म्युनिकमधील सुरक्षा परिषद ही जागतिक शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

सुरक्षा प्रोटोकॉल की अपमान?

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याला काही लोकांनी प्रोटोकॉलच्या नावाखाली पाकिस्तानचा अपमान म्हटले आहे, तर काहींनी ही सामान्य प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, परिषदेत सहभागी होणाऱ्या सर्वांची सुरक्षा तपासणी केली जात आहे. सुरक्षा कर्मतारी त्यांच्या नियमांचे पालन करत असून मुनीर यांनीही ते मान्य केले आहे. यामुळे हा काही अपमान नसल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान सुरक्षा परिषदेत दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या सहभागाला काहींनी तीव्र विरोध केला आहे. संघटनेचे अध्यक्ष शफी बर्फत यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला पत्र लिहून यावर नाराजीही व्यक्त केली आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन आणि अस्थिरतेचा आरोप केले आहेत. परंतु याच वेळी दुसरीकडे मुनीर परिषदेत अनेक महत्वाच्या जागतिक नेत्यांची आणि सुरक्षा तज्ज्ञांची भेट घेत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशीही दहशतवादविरोधी मुद्यांवकर त्यांनी चर्चा केली आहे. त्यांनी या परिषदेचा वापर सुरक्षा मुद्यावर पाकिस्तानचा दृष्टीकोन मांडण्यासाठी केला आहे.

UPDATE!!
Field Marshal Army Chief Asim Munir arrives for Munich Security Conference in Germany pic.twitter.com/v4PQpW4z77
— HTN World (@htnworld) February 14, 2026

मुनीरची दुतोंडीची भाषा; दहशतवादावर भाष्य करत ओकले भारताविरोधी विष

💡

Frequently Asked Questions

  • Que: म्युनिकमध्ये असीम मुनीरसोबत काय घडलं?

    Ans: म्युनिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉलमुळे त्यांना गेटवर रोखले आणि त्यांचे ओळखपत्राची तपासणी केली. मुनीरने देखील कोणताही संकोच न करता तपासणीला प्रतिसाद दिला.

  • Que: असीम मुनीर यांचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या ?

    Ans: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याला काही लोकांनी प्रोटोकॉलच्या नावाखाली पाकिस्तानचा अपमान म्हटले आहे, तर काहींनी ही सामान्य प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Pakistan army chief asim munir nearly stopped at munich event video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Imran Khan: ‘Absolutely Not’ चा बदला! अमेरिकेनेच केला इम्रान खान यांचा पत्ता कट; CIAच्या कारस्थानाचा जिवंत पुरावा लीक
1

Imran Khan: ‘Absolutely Not’ चा बदला! अमेरिकेनेच केला इम्रान खान यांचा पत्ता कट; CIAच्या कारस्थानाचा जिवंत पुरावा लीक

Missile Technology : चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे 17 गूढ दुर्मिळ धातू
2

Missile Technology : चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे 17 गूढ दुर्मिळ धातू

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
3

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
4

China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.