Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

Jeffrey Epstein Assistant : अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्या फाइल्समध्ये एका महिलेचे नाव तब्बल १.५ लाखहून अधिक वेळा आहे. या महिलेच्या नावाने जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2026 | 08:20 PM
Who is Lesley Groff The Woman whose name appeared 150,000 times in epstein files

Who is Lesley Groff The Woman whose name appeared 150,000 times in epstein files

Follow Us
Follow Us:
  • Epstein फाइल्समध्ये या महिलेचे नाव तब्बल १.५ लाख वेळा
  • Epstein च्या मृत्यूपर्यंत सावलसारखी होती सोबत
  • आजही तिच्याकडे अनेक गुपितं?
Jeffrey Epstein Case Update in Marathi : अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणांचा खुलासा काही थांबेना. या फाइल्समध्ये आतापर्यंत त्याच्या जगभरातील बड्या हस्ती, दिग्गज, उद्योजक, राजकीय नेत्यांशी असलेला संबंध, त्याची संपत्ती, त्याच्या गर्लफ्रेंड आणि लैंगिक तस्कीर्चाय रॅकेबद्दल अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अमेरिकेच्या न्या विभागेने प्रसिद्ध केलेल्या कागपत्रांमध्ये एका महिलेचे नाव तब्बल १५०,००० हून अधिक वेळा आले आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून एपस्टीनशी सेक्रेटरी होती असे फाइल्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

कोण आहे लेस्ली ग्रॉफ?

कनेक्टिकटमधील न्यू कनान येथील रहिवासी लेस्ली ग्रॉफ हिचे नाव एपस्टीनच्या फाइल्समध्ये १.५ लाख वेळा आहे. या महिलेच्या नावाने जगभरात खळबळ उडाली आहे. लेस्ली जेफ्रीची एक्झिक्यूटीव्ही अस्टिंट म्हणून काम करत होती. २००१ ते २०१९ मध्ये तिने जेफ्रीच्या   मृत्यूपर्यंत लेस्ली सावलीसारखी सोबत राहिली होती असे सांगितले जाते. तिने जवळपास २० वर्षे एपस्टीनची सहाय्यक म्हणून काम केले आहे. एपस्टाईन आणि घिसलेन मॅक्सवेलने मिळून तिची नियुक्त केली होती. जेफ्रीसोबत काम करण्यापूर्वी ती इव्हेंट प्लॅनर म्हणून काम करायची.

लेस्लीवरील गंभीर आरोप

कागपत्रांनुसार, २००१ ते २०१९ पर्यंतच्या जेफ्रीच्या लैंगिक तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये लेस्लीचाही सहभाग होता. ग्रॉफ एपस्टीनसाठी त्याचे वेळापत्रक, बैठका आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंटचे काम करायची. कोणालाही एपस्टीनशी संपर्क करायचा असेल तर आधी त्याचा कॉल लेस्ली ग्रॉफला जायचा. जेफ्रीच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्वांचे व्यवस्थापन लेस्ली ग्रॉफ करत होती असे कागपत्रांमध्ये सांगण्यात आले आहे. वुडी अॅलन, स्टीव्ह बॅनन, प्रिन्स अँड्र्यू यांसारख्या सेलिब्रिटींच्या संपर्कात लेस्ली राहायची.

ग्रॉफविरुद्ध खटले

मीडिया रिपोर्टनुसार, लेस्ली ग्रॉफविरोधात अनेक दिवाणी खटले दाखल करण्यात आले आहेत. तिच्यावर मसाजच्या नावाखाली पीडितांसाठी बैठका आयोजित केल्याचा आरोप आहे. परंतु तिला कोर्टाने क्लीन चीट दिली असल्याने सर्व खटले मागे घेण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जेफ्री लेस्लीला लेस्लीला २००,००० डॉलर्सचा पगार होता. अहवालांमधील माहितीनुसार, तिच्याकडे सध्या कनानमध्ये असलेले घर ४.२ दशलत्र डॉलर्सचे असून गेल्या दहा वर्षांपासून आहे. तिला एपस्टीनने एक मर्सडिजही गिफ्टमध्ये दिली होती.

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Web Title: Who is lesley groff the woman whose name appeared 150000 times in epstein files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • America
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
1

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय
2

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?
3

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
4

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.