Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशमध्ये शिजतोय भारताविरोधात कट; दहशतवादी हाफिज सईदच्या कुरघोड्या सुरुच

Hafiz Saeed Plotting against India : एक मोठी माहिती समोर आली आहे. गुप्तचर सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातून भारतावर हल्ल्याचा कट रचला जात आहे. दहशतवादी हाफिज सईद याचे नेतृत्त्व करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 10, 2025 | 08:30 PM
Hafiz Saeed

Hafiz Saeed

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतावर हल्ल्या करण्याची हाफिज सईदची तयारी
  • बांगलादेशला लॉन्चपॅड म्हणून वापरणार
  • गुप्तचर सुत्रांकडून मोठा खुलसा

Hafeej Saeed ploting against India : ढाका : एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशात भारतावर हल्ल्या करण्याची तयारी सुरु असल्याचे म्हटले जात आहे. गुप्तचर सुत्रांच्या अहवालानुसार, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद भारतविरोधी नवा डाव रचत आहे. बांगलादेशातून भारतावर हल्ल्याचे नेतृत्त्व सईद करत आहे. या घटनेतून मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे भारताच्या संरक्षण यंत्रणेसमोर एक मोठे आव्हानं उभे राहिले आहे.

America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर

भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडण्याची भीती

गुप्तचर अहवालानुसार, बांगलादेशच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतावर गोळी चालवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहवालानुसार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी पाकिस्तानच्या खैरपूर तमीवाली येथे एक लष्करी सभा झाली होती. या लष्करी सभेच्या वरिष्ठ कमांडर सैफुल्लाह यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सैफुल्लाह उघडपणे, लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद भारताविरुद्धच्या कारवायांसाठी शांत बसणार नाही, तो बांगलादेशातून भारतावर हल्ल्याची तयारी करत असल्याचे म्हणताना दिसत आहे.

सैफुल्लाहने दावा केला आहे की, यापूर्वी देखील अनेक वेळा हाफिजने बांगलादेशातून ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी नवी मोहिम सुरु केली होती. गुप्तचर अहवालानुसार, हाफिज एक जवळच्या नातेवाईकाकडे बांगलादेशता राहत आहे. येथे बांगलादेशाती युवकांना कट्ट्ररपंथी बनवण्याचे आणि जिहादच्या नावाखाली प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहे. बांगलादेशात एक मोठे दहशतवादी जाळे उभे केले जात असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

सैफुल्लाहने देखील लोकांना भारतविरोधी जिहाद करण्याचे उघडपणे आव्हान केले आहे. यामध्ये लहान मुलांचाही सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही काळात बांगलादेशात लष्कर-ए-तैयबाच्या लष्करी हालचाली दिसून आल्या आहेत. यामुळे भारतासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. हाफिज आणि सैफुल्लाह स्वत:ला इस्लामचा रक्षक समजत आहे.

भारत हाय अलर्टवर 

सध्या ही परिस्थिती भारतासाठी अंत्यत धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तान आणि अमेरिका जवळ येत आहे, अशा परिस्थिती भारतासमोर एक मोठे आव्हाने आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या भारतीय सैन्य आणि सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत. सीमावर्ती भागांमध्ये बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. हाफिज सईदच्या हालचालींचा देखील आढावा घेतला जात आहे.

हाफिज सईदच्या कार्यालयात पाकिस्तान मंत्र्याची हजेरी! दहशतवाद्यांशी संबंधांवरून पाक सरकार पुन्हा एकदा उघडं

Web Title: Lashkaretaiba pakistan hafiz saeed ploting to attack india via bangladesh revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

रशियात भीषण अपघात! लष्करी हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले अन्… ; भयानक घटनेचा Video Viral
1

रशियात भीषण अपघात! लष्करी हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले अन्… ; भयानक घटनेचा Video Viral

Social Media Ban : आता १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी; डिसेंबरपासून लागू होणार नवा कायदा
2

Social Media Ban : आता १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी; डिसेंबरपासून लागू होणार नवा कायदा

America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर
3

America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर

Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा
4

Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.