Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : मलब्यात अडकले जीव, सरकारी अधिकारी मात्र सेल्फी काढण्यात मग्न? धक्कादायक दाव्यामुळे खळबळ

Venezuela Earthquake Update : व्हेनेझुएलात चार दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून ५०,००० हून लोक बेपत्ता आहे. तसेच हजारोहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अशा परिस्थिती सरकारी अधिकारी मृतदेहांसोबत सेल्फी काढत असल्याचा दावा केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2026 | 03:18 PM
Venezuela Earthquake

Venezuela Earthquake

Follow Us
Follow Us:
  • मलब्यात अडकले जीव, सरकारी अधिकारी मात्र सेल्फी काढण्यात मग्न?
  • धक्कादायक दाव्यामुळे खळबळ
  • रविवारी (२८ जून) आणखी एक भूकंपाचा धक्का
Venezuela Earthquake News in Marathi : काराकस : व्हेनेझुएलात काही दिवसांपूर्वी दोन शक्तिशाली भूकंप झाले होते. या भूकंपामुळे देशात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या आपत्तीत आतापर्यंत १,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू, तर ५० हजार नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहेे. व्हेनेझुएलाच्या ला गुआइरा राज्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक इमारती कोसळल्या असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले आहेत. सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. परंतु अशा परिस्थितीतही सरकारी अधिकारी मृतदेहांसोबत सेल्फी काढत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. यामुळे व्हेनेझुएलाच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएला भूकंपाचा भारताला फटका? तेलपुरवठ्यावर संकटाचे ढग

७२ तासानंतरही लोक ढिगाऱ्याखालीच

भूकंपानंतर पहिल्या ७२ तासांत बचाव कार्य वेगाने झाले पाहिजे. परंतु यानंतरही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकून असून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे कठीण जात आहे. बचाव साम्रगी आणि यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. यामुळे अनेकांचा जव धोक्यात असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्याऐवजी मृतदेह बाहेर काढले जात आहेत. उष्ण हवामानामुळे मृतदेह सडत असून सर्वत दुर्गंधी पसरली आहे.

सरकारी अधिकारी सेल्फीत मग्न

मात्र, या गंभीर परिस्थितीदरम्यान सरकारी यंत्रणा अधिकारी मृदेहांसोबत सेल्फी काढत असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर केला जात असलेल्या दाव्यानुसार, आपत्तीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी आलेले अधिकारी उद्ध्वस्त इमारतींसमोर उभे राहून फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत. या प्रकारमुळे व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नागरिकांमध्ये नाराजी

अनेक नागरिकांनी सरकारच्या मदतकार्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका स्थानिक रहिवाशाने म्हटले की, ढिगाऱ्याखाली लोक जिवंत असल्याचे आवाज येत होते, परंतु त्यांना वाचवण्यासाठी सरकार वेळेत पोहोचले नसल्याचा आरोप केला. तर दुसऱ्या एका महिला नागरिकांने  आपल्या मुलगी आणि जावयाचा मृतदेह स्वत: बाहेर काढावे लागल्याची व्यथा मांडली.

आंतरराष्ट्रीय मदत

दरम्यान अमेरिका, भारत, ब्राझील यांसाह २१ देशांनी व्हेनेझुएलाला आर्थिक, वैद्यकीय, बचाव आणि शोध पथके पाठवली आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा फटका ६७ लाख व्हेनेझुएला नागरिकांना बसला आहे. परंतु बचाव कार्य मंद गतीने होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाची जमीन पुन्हा हादरली! ५.६ तीव्रतेच्या धक्क्याने वाढवली चिंता; मृतांचा आकडा १,४०० पार

 

Web Title: Latest update venezuela earthquake officials selfie controversy rescue operation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाची जमीन पुन्हा हादरली! ५.६ तीव्रतेच्या धक्क्याने वाढवली चिंता; मृतांचा आकडा १,४०० पार
1

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाची जमीन पुन्हा हादरली! ५.६ तीव्रतेच्या धक्क्याने वाढवली चिंता; मृतांचा आकडा १,४०० पार

Venezuela Earthquake : व्हेनेझुएला भूकंपाचा भारताला फटका? तेलपुरवठ्यावर संकटाचे ढग
2

Venezuela Earthquake : व्हेनेझुएला भूकंपाचा भारताला फटका? तेलपुरवठ्यावर संकटाचे ढग

Breaking: अचानक हादरली जमीन अन् नागरिकांची उडाली धावपळ; जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के
3

Breaking: अचानक हादरली जमीन अन् नागरिकांची उडाली धावपळ; जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

Pakistan Earthquake: व्हेनेझुएलाच्या भयानक भूकंपानंतर आता पाकिस्तानलाही हादरा, डेरा गाझी खानजवळ तीव्र झटका
4

Pakistan Earthquake: व्हेनेझुएलाच्या भयानक भूकंपानंतर आता पाकिस्तानलाही हादरा, डेरा गाझी खानजवळ तीव्र झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.