US Venezuela Conflict : अमेरिका आणि व्हेनेझुएलात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर नाकाबंदी सुरु केली असून सर्व तेल टॅंकरवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. यामुळे मोठी…
US Venezuela Ban : अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल निर्यातीवर निर्बंध लादले आणि एक टँकर जप्त केला, ज्यामुळे व्हेनेझुएलाचा पुरवठा विस्कळीत झाला. भारतावर होणारा परिणाम कमीत कमी असेल.
Venezuela Secret Operation: व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो नोबेल शांतता पुरस्कार स्वीकारण्यासाठी १६ तासांच्या गुप्त शस्त्रक्रियेनंतर नॉर्वेला पोहोचल्या. त्यांच्या मुलीने हा पुरस्कार स्वीकारला.
US Venezuela Clash : अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ हेलिकॉप्टरने एक मोठा तेल टँकर ताब्यात घेतला आहे, ही कृती व्हेनेझुएलाने धोकादायक आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे, जी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे.
Venezuala PM Dace Video : अमेरिका आणि व्हेनेझुएलात दिवसेंदिवस तणावाचे वातावरण वाढत आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला ड्रग्ज तस्करी विरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र मादुरो त्यांच्या धमक्यांना घाबरलेले नाहीत.
US-Venezuela Tension: अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या वाढत्या लष्करी तैनातीमुळे हा तणाव आणखी वाढला आहे, त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी त्यांच्या उड्डाणे रद्द
Operation Southern Spear: CNNने वृत्त दिले आहे की जगातील सर्वात मोठी विमानवाहू जहाज, यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड, कॅरिबियनमध्ये पाठवण्यात आली आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी संवेदनशील बनली आहे.
US and Venezuela Conflict : संयुक्त राष्ट्रांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलीच फटकार लगावली आहे. कॅरेबियन समुद्रातील जहाजांवर हल्ल्याचा संयुक्त राष्ट्राने विरोध केला आहे.
नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या मारिया माचाडो यांनी भारताचे महान लोकशाही देश म्हणून वर्णन केले आहे. तसेच त्यांनी भारताकडून मोठ्या मदतीची आशा व्यक्त केली आहे.
Venezuela Plane Accident : व्हेनेझुएलात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टेक ऑफ नंतर काही वेळातच विमान कोसळले आणि मोठा अपघात…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे बेकायदेशीर राष्ट्रपती असल्याचे सांगितल्यापासून, व्हेनेझुएलामध्ये कधीही सत्तापालट होऊ शकतो अशी अटकळ बांधली जात आहे.