फिलिपिन्स ३० सप्टेंबर रोजी झालेल्या ६.९ तीव्रतेच्या भूकंपातून अजूनही सावरत आहे. मागील वेळी झालेल्या भूकंपात सेबूच्या मध्य प्रांतात, विशेषतः बोगो सिटी आणि आसपासच्या शहरांमध्ये किमान ७४ लोकांचा मृत्यू झाला होता
पापुआ न्यू गिनीमध्ये ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरले. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली फक्त १० किलोमीटर होते, म्हणजेच भूकंपाचे धक्के जोरदार जाणवले. तथापि, अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
Japan Earthquake Update : शनिवारी (०४ ऑक्टोबर) रात्री भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी जपान हादरला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल आहे. सध्यालोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
२ ऑक्टोबर रोजी कराचीमध्येही ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, जो मालीरच्या वायव्येस सुमारे ७ किलोमीटर अंतरावर होता. दुसऱ्या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झालेले नसले तरी, भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे सावट आहे.
Philippines Death Troll : फिलिपिन्समध्ये भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. या भूकंपामुळे मृतांचा आकडा ६० पार झाला असून सध्या मदत कार्य सुरुच आहे. लोकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.
Philippines earthquake Update : फिलिपिन्स भूंकपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. मंगळवारी रात्री ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा झटका फिलिपिन्सला बसला. बुआलोई वादळातून सावरत असतानाच पुन्हा एकदा फिलिपिन्समध्ये प्रचंड विनाश झाला.
Earthquakes : या वर्षी ग्रीक बेट सॅंटोरिनीवर झालेल्या भूकंपांच्या मालिकेमुळे जनतेची चिंता वाढली आहे. भूकंपांचे कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी उत्खनन केले. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर येणाऱ्या मॅग्मामुळे होतात.
लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बडूर आणि उस्तुरी गावात रात्री ९ वाजून ३० मिनिटाला भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. २. ४ रिश्टल स्केल तिव्रतेच्या भकंपाची नोंद करण्यात आली आहे.
Earthquake Update : दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलातील वायव्य झुलिया राज्यात 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले.
Bangladesh Earthquake : ढाका आणि चितगावसह बांगलादेशच्या अनेक भागात 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप जाणवला. भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील मंडाले असल्याचे वृत्त आहे.
कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी 8:07 वाजता भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून 60 किलोमीटर खाली होता. त्यानंतर पुन्हा एकदा याच परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.
जागतिक बँकेच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की २०४० पर्यंत पुरामुळे बाधित लोकसंख्या सहा पटीने वाढून २.५ कोटींपेक्षा जास्त होईल. अशा परिस्थितीत, या महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज चिंताजनक आहे.
अफगाणिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २००० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताने तातडीने मदतीचा हात पुढे करत मदत सामग्री पाठवली आहे.
Afghanistan Earthquake: 1 सप्टेंबर 2025 रोजी पूर्व अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामध्ये आतापर्यंत 622 लोकांचा मृत्यू झाला. भूकंपाचे केंद्र जलालाबादपासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर होते...
अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात रविवारी उशिरा रात्री ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या हादऱ्यामुळे नंगरहार प्रांतात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Earthquake News: तिबेटमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 3.9 इतकी नोंदवली गेली आणि त्याचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 किलोमीटर खोलवर होते.
Earthqauke in Indonesia: १७ ऑगस्ट २०२५ इंडोनेशियातील सुलावेसी येथे ५.७ तीव्रतेचा भूकंप झाला. एका आठवड्यात हा दुसरा भूकंप होता. १२ ऑगस्टला झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी होती.
Australia Earthquake : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांतात ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले, परंतु कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
Indonesia Papua 6.3 earthquake : मंगळवारी इंडोनेशियाच्या पापुआ प्रदेशात 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली 39 किलोमीटर होता. त्सुनामीचा धोका नाही आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही.