Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शस्त्रसंधीदरम्यानच लेबनॉनवर इस्त्रायलचा मोठा हल्ला; 14 जणांचा मृत्यू तर 37 जण जखमी

इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी असूनही इस्त्रायल देशाकडून लेबनॉनवर मोठा हल्ला करण्यात आला. देशाच्या दक्षिणेकडील भागात झालेल्या इस्रायली हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 27, 2026 | 07:30 AM
शस्त्रसंधीदरम्यानच लेबनॉनवर इस्त्रायलचा मोठा हल्ला; 14 जणांचा मृत्यू तर 37 जण जखमी

शस्त्रसंधीदरम्यानच लेबनॉनवर इस्त्रायलचा मोठा हल्ला; 14 जणांचा मृत्यू तर 37 जण जखमी

Follow Us
Follow Us:

यरूशलेम : सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक घडामोडी घडत आहेत. इराण-अमेरिका या दोन देशांत शस्त्रसंधी सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी असूनही इस्त्रायल देशाकडून लेबनॉनवर मोठा हल्ला करण्यात आला. देशाच्या दक्षिणेकडील भागात झालेल्या इस्रायली हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला.

इस्रायल-हिजबुल्लाह युद्धातील नुकतीच वाढवलेली शस्त्रसंधी असूनही ही घटना घडली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मृतांमध्ये दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश असून, ३७ जण जखमी झाले आहेत. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधी करारामुळे हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील चकमकी सुरूच आहेत. इस्रायलने स्वयं-घोषित बफर झोनमध्ये सैन्य तैनात केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हल्ले तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. नेतन्याहू यांच्या या आदेशामुळे शस्त्रसंधी धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

Mali Attack : आफ्रिकेत भीषण नरसंहार! राजधानी बामाकोवर दहशतवाद्यांचा ताबा; विमानतळ आणि लष्करी तळावर स्फोटांची मालिका

दरम्यान, इस्रायली लष्कराने शनिवारी सांगितले की, त्यांनी रात्री दक्षिण लेबनॉनमधील तीन ठिकाणी हिजबुल्लाच्या रॉकेट लाँचरवर हल्ला केला आणि वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये अनेक हिजबुल्ला समर्थकांना टार्गेट केले गेले.

हिजबुल्लाचे रॉकेट रोखले

इस्रायली लष्कराने लेबनॉनच्या रहिवाशांना हिजबुल्लासोबतच्या लढाईदरम्यान लिटानी नदीच्या प्रदेशाजवळ न जाण्याचा इशारा पुन्हा दिला. व्याप्त प्रदेशात एका संशयित हवाई टार्गेटला रोखण्यात आले. हिजबुल्लाने उत्तर इस्रायलवर दोन रॉकेट डागले, त्यापैकी एक रोखण्यात आले.

हल्ल्यात कोणीतीही जीवितहानी नाही

यापूर्वी, शस्त्रसंधीमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नव्हते. इस्रायलसोबतच्या युद्धात अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेला शस्त्रसंधी तीन आठवड्यांसाठी वाढवली आहे. मात्र, आता शस्त्रसंधीदरम्यानच लेबनॉनवर इस्त्रायलने मोठा हल्ला केला आहे.

मालीत दहशतवादी हल्ला

आफ्रिका (Africa Continent) खंडातील माली हा देश पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हिंसाचाराच्या खाईत लोटला गेला आहे. शनिवारी सकाळी जेव्हा बामाको शहरात लोक झोपेतून जागे होत होते, तेव्हाच सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोटांच्या आवाजाने शहराचा परिसर हादरून गेला. हा केवळ एक हल्ला नव्हता, तर अनेक शहरांवर एकाच वेळी करण्यात आलेला हा एक अत्यंत सुनियोजित आणि तांत्रिकदृष्ट्या समन्वित दहशतवादी हल्ला आहे.

Web Title: Major israeli attack on lebanon amidst ceasefire 14 dead 37 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 07:18 AM

Topics:  

  • international news
  • Israel and Lebanon War
  • War News

संबंधित बातम्या

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 10 जहाजांवर हल्ला; इराणकडून प्रत्युत्तरात मोठे हल्ले
1

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 10 जहाजांवर हल्ला; इराणकडून प्रत्युत्तरात मोठे हल्ले

जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर; कर प्रणाली ठरतेय मुख्य कारण
2

जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर; कर प्रणाली ठरतेय मुख्य कारण

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
3

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Delhi Building Collapse: Big Breaking!!! राजधानीत मोठी दुर्घटना! 5 मजली इमारत अचानक कोसळली; ५० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली
4

Delhi Building Collapse: Big Breaking!!! राजधानीत मोठी दुर्घटना! 5 मजली इमारत अचानक कोसळली; ५० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.