रविवारी जोसेफ औन यांनी परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या भेटीत रुबिओ म्हणाले की वॉशिंग्टन लेबनॉन कराराला पाठिंबा देत राहील आणि कराराची पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी मदत करेल.
Israel Lebanon Conflict: पश्चिम आशियातील शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला आहे. एका इस्रायली मंत्र्याने लेबनॉनबाबतच्या ट्रम्प यांच्या दाव्यांना आव्हान दिले असून, यातून अमेरिका-इस्रायल संबंधांमधील नवा दुरावा उघड झाला आहे.
Israel Lebanon War : दक्षिण लेबनॉनमधील नबातीह जिल्ह्यात झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात १६ जण ठार झाले असून, अनेक जण बेपत्ता व जखमी झाले आहेत.
Trump on Netanyahu : ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ट्रम्प यांच्या मते, इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे इराण शांतता चर्चा फिस्कटत आहे. यावरुन ट्रम्प यांनी नेतन्याहूंना खडे बोल सुनावलं…
इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी असूनही इस्त्रायल देशाकडून लेबनॉनवर मोठा हल्ला करण्यात आला. देशाच्या दक्षिणेकडील भागात झालेल्या इस्रायली हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला.
Israel-Lebanon War: ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच इस्रायल आणि हिजबुल्लाह पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. रॉकेट हल्ल्यांमुळे शांतता प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Israel Attack Lebanon: शस्त्रसंधीच्या काळात इस्रायलने दक्षिण लेबनॉनला हल्ल्यांनी हादरवून सोडले आहे. एका पत्रकारासह पाच जणांचा मृत्यू आणि मदतकार्यावर पुन्हा झालेल्या हल्ल्यांमुळे शांतता करारावर गंभीर प्रश्न निर्माण झाले.
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधी असूनही, तणाव वाढत आहे. इराणच्या मते, इस्रायली सैन्याने गाझामधील 'यलो लाईन'प्रमाणेच लेबनॉनमध्ये एक नवीन 'यलो लाईन' तयार केली आहे आणि त्यावर हल्ले सुरू केले आहेत.
Israel Lebanon War Update : मध्यपूर्वेतील दीर्घकाळापासून सुरु असलेला इस्रायल-लेबनॉन संघर्ष १० दिवसांसाठी थांबला आहे. हा संघर्ष कायस्वरुपी थांबवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. कायस्वरुपी शांतता अत्यंत महत्त्वाची आहे.
Israel-Lebanon War: ट्रम्प यांनी लेबनॉनमध्ये १० दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. यामध्ये सौदीचे युवराज एमबीएस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर शांतता चर्चेची पुढील फेरी इस्लामाबादमध्ये होणार आहे.
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात शस्त्रसंधीवर सहमती झाली आहे, ज्याचे शांततेच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून स्वागत केले जात आहे. मात्र, या करारामध्ये संपूर्ण लेबनॉनचा समावेश असावा, असा हिजबुल्लाहने आग्रह धरला…