Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरोधात मोठी कारवाई; कमांडरसह 9 दहशतवादी ठार

इराकमध्ये सध्या इस्लामिक स्टेटविरोधात (ISIS) या दहशतवादी संघटनेविरुद्ध मोठी लष्करी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी संघटनेचे एक कमांडरसह आठ दहशतवादी मारले गेले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 23, 2024 | 11:04 AM
इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरोधात मोठी कारवाई; कमांडरसह 9 दहशतवादी ठार, अमेरिकन सैनिकही जखमी

इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरोधात मोठी कारवाई; कमांडरसह 9 दहशतवादी ठार, अमेरिकन सैनिकही जखमी

Follow Us
Close
Follow Us:

बगदाद: इराकमध्ये सध्या इस्लामिक स्टेटविरोधात (ISIS) या दहशतवादी संघटनेविरुद्ध मोठी लष्करी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लष्करी कारवाईदरम्यान इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी संघटनेचा एक कमांडर आणि इतर आठ दहशतवादी मारले गेले आहेत. या घटनेची माहिती देताना इराकच्या पंतप्रधानांनी दिली. अमेरिकन सुरक्षा दलांनी संयुक्तपणे सहभाग घेतला होता. दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्यांनी आणखी एक मोठी माहिती दिली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकन आणि इराकी सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री संपूर्ण संयुक्त कारवाई केली आणि यादरम्यान दोन अमेरिकन सैनिकही जखमी झाले आहेत.

इराकमध्ये दहशतवादाला कुठेही जागा नाही- इराकचे पंतप्रधान

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई इराकच्या सलाहुद्दीन प्रांतातील हमरीन पर्वतीय भागात करण्यात आली आहे. इराकी पंतप्रधानांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, हल्ल्यात जस्सिम अल-माझरुई अब्दुल कादिर नावाचा एक प्रमुख इस्लामिक स्टेट कमांडर ठार झाला आहे. अल-सुदानी यांनी ठामपणे सांगितले की, ‘इराकमध्ये दहशतवादाला कुठेही जागा नाही. आम्ही त्यांचा पाठलाग करत राहू आणि त्यांच्या प्रत्येक लपलेल्या ठिकाणावर हल्ला करू.’

हे देखील वाचा- इस्रायलचे बेरूतमध्ये बॉम्ब हल्ले; 12 हून अधिक लोकांचा मृत्यू अनेकजण जखमी

अमेरिकेचे दोन सैनिक जखमी

दरम्यान, अमेरिकन हवाई दलाचे मेजर जनरल पॅट रायडर यांनीही ऑपरेशन दरम्यान दोन अमेरिकन सैनिक जखमी झाल्याची पुष्टी केली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. हे संयुक्त ऑपरेशन दहशतवादी संघटनेच्या उच्चस्तरीय नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आले होते, परंतु अमेरिकन अधिकाऱ्यांनी अब्दुल कादिरच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी अद्याप केलेली नाही. हे हल्ले आंतरराष्ट्रीय युती दलांच्या अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आले.

इराकी आणि अमेरिकन सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्ननामुळे  कारवाईत यश 

संयुक्त ऑपरेशन कमांडरने दिलेल्या निवेदनानुसार, हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख डीएनए चाचणीनंतर जाहीर केली जाईल. या कारवाईने इराकमध्ये दहशतवाद्यांचा मोडता घाव घालण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इराकमध्ये इस्लामिक स्टेटच्या उपस्थितीमुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांनी अनेक महिने कारवाई केली आहे, परंतु हा हल्ला विशेषत: मोठा मानला जातो कारण त्यात एक प्रमुख कमांडर ठार झाला आहे. इराकी आणि अमेरिकन सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांनी या कारवाईत यश मिळाले आहे, ज्यामुळे दहशतवादविरोधी लढाईला अधिक बळ मिळाले आहे.

हे देखील वाचा- BRICS परिषदेसाठी पंतप्रधान मोदी कझानला पोहोचले; अध्यक्ष पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक

Web Title: Major operation against islamic state in iraq nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 11:04 AM

Topics:  

  • America
  • world

संबंधित बातम्या

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
1

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
2

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
3

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
4

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.