Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mexico supermarket Massive fire : मेक्सिकोच्या सुपर मार्केटला भीषण आग..! आगीत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू; स्फोटामुळे मृतांची संख्या

मेक्सिकोच्या सुपर मार्केटमध्ये स्फोटानंतर भीषण आग लागली. या अग्नितांडवात लहान मुलांसह 23 मृत्यू जणांचा झाला असून, विषारी वायूमुळे अडकलेल्या व्यक्तींचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 02, 2025 | 05:08 PM
पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग;

पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग;

Follow Us
Close
Follow Us:
  • मेक्सिकोमध्ये सुपर मार्केटला भीषण आग
  • आगीत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 10 गंभीर जखमी
  • अनेकांचा विषारी वायूमुळे श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा संशय
Mexico supermarket Massive fire : मेक्सिकोमध्ये सणासुदीच्या वातावरणात दुःखद घटना घडली आहे. सोनारा राज्यातील हर्मोसिलो शहरात एका सुपर मार्केटमध्ये स्फोट झाल्याने भीषण आग लागली असून, या दुर्घटनेत लहान मुलांसह 23 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर, 10 पेक्षा जास्त जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

देशात सर्वत्र ‘डे ऑफ द डेड’ सण उत्सवात सुरु असताना त्याला या दुर्दैवी घटनेने गालबोट लावले. ‘डे ऑफ द डेड’ मध्ये कुटुंबीय व्यक्ती त्यांच्या पूर्वजांना आठवून त्यांच्या मिरवणुका काढतात. ज्यांची रंगबेरंगी सजावट केली जाते. मेक्सिकोच्या पारंपरिक सणाच्या कालावधीत ही दुर्घटना घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : Pakistan Faces Acute Water : भारताचा मोठा निर्णय…! पाकिस्तानवर संकट कोसळण्याची शक्यता; होणार गोची? वाचा सविस्तर

सोनाराचे लोकप्रतिनिधी गुस्तावो सालास यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बहुतांश जणांचा मृत्यू हा विषारी वायूमुळे झाला असून शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांचा विषारी वायूमुळे श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तसेच, आगीच्या ज्वाला प्रचंड होत्या त्यामुळे संपूर्ण सुपर मार्केटमध्ये धूर पसरला होता. त्यामुळे मार्केटमध्ये अडकलेल्या ग्राहकांना श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागला. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळीवरील मृतदेहांचं परीक्षण सुरु आहे.

सुपर मार्केटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे. परंतु, आगीचे मुख्य कारण काय याचा शोध सुरु आहे. हर्मोसिलो नगरपालिकेनं हा हल्ला दहशतवादी नव्हता, ही गोष्ट स्पष्ट केलीये. सोनारा राज्याचे राज्यपाल अल्फोंसो दुराजो यांनी या दुर्घटनेमागील खरे कारण शोधण्यासाठी सखोल तपास करायचे आदेश दिले आहेत. ही दुर्घटना दु:खद असून आम्ही मृत कुटुंबासोबत आहोत असे आश्वासन ही दिले. तसेच, पीडित कुटुंबियांबद्दल सोशल मीडियीवर सहवेदना शेअर केल्या आहे.

हेही वाचा : Nigeria US Relations: डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा एकदा टाकली वादची ठिणगी; उडणार आणखी एका धार्मिक युद्धाचा भडका?

मेक्सिको देशाच्या अध्यक्षा क्लाऊडिया शीबनाम यांनी मृतांना श्रद्धांजली वाहत ‘या दुःखद दुर्घटनेत जवळच्या व्यक्तींना गमावणाऱ्या कुटुंबांसोबत सरकार असून, प्रशासनाची मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल‘ अशी एक्सवर पोस्ट केली आहे.

सोनारामधील रेड क्रॉसकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या टिममधील ४० सदस्य व १० रुग्णवाहिका बचावकार्य करण्यासाठी सहभागी झाल्या असून अग्निशमन दलाने पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच, स्फोटामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची शोधमोहीम सुरु आहे.

Web Title: Massive fire breaks out at mexico supermarket 23 people die in fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • about fire news
  • mexico news

संबंधित बातम्या

मेक्सिको सिटीच्या संसदेत उडाला गोंधळ ; महिला खासदारांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या अन्…, VIDEO VIRAL
1

मेक्सिको सिटीच्या संसदेत उडाला गोंधळ ; महिला खासदारांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या अन्…, VIDEO VIRAL

मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO
2

मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO

Mexico tariffs on India: मेक्सिकोच्या निर्णयाने भारतीय उद्योगात खळबळ! भारताची तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात धोक्यात
3

Mexico tariffs on India: मेक्सिकोच्या निर्णयाने भारतीय उद्योगात खळबळ! भारताची तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.