मेक्सिकोच्या सुपर मार्केटमध्ये स्फोटानंतर भीषण आग लागली. या अग्नितांडवात लहान मुलांसह 23 मृत्यू जणांचा झाला असून, विषारी वायूमुळे अडकलेल्या व्यक्तींचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात गल्ली बोळात खासगी शिकवणी वर्ग चालविले जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने शिकवणी संचालक थोडेही गंभीर नाहीत. शहरातील कोणत्याही शिकवणी संचालकाने अद्याप फायर ऑडीट केले नाही.