Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar: मीरा-भाईंदरमध्ये आगींचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग

दिवाळीच्या उत्सवात मीरा-भाईंदर शहरात आगीच्या घटनांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अवघ्या दोन दिवसांत तब्बल १२९ ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2026 | 12:58 PM

Follow Us

मीरा-भाईंदर शहरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. शहरातील अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने फटाक्यांची दुकाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत सुरू असलेल्या आतषबाजीमुळे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण आणि आगीच्या दुर्घटनांचा धोका वाढत आहे. 

Follow Us:

Web Title: Mira bhayandar fire broke out in mira bhayandar fire at 129 places in two days sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • about fire news
  • Diwali
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!
1

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न
2

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न

Vasai Virar Diwali Fire : दिवाळीत वसई-विरारमध्ये अग्नितांडव! 2 दिवसांत 25 ते 30 आगीच्या घटना; पालिकेच्या ढिसाळ कारभारावर संताप
3

Vasai Virar Diwali Fire : दिवाळीत वसई-विरारमध्ये अग्नितांडव! 2 दिवसांत 25 ते 30 आगीच्या घटना; पालिकेच्या ढिसाळ कारभारावर संताप

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
4

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.