Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमधे भीषण दुर्घटना; रेस्टॉरंटमधील आगीत 22 जणांचा होरपळून मृत्यू

चीनमध्ये एख भीषण दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तरेकडील लिओयांग शहरात एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागील. या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2025 | 05:03 PM
Massive fire in China's restaurant, 22 people died tragically

Massive fire in China's restaurant, 22 people died tragically

Follow Us
Close
Follow Us:

बिजिंग: चीनमध्ये एख भीषण दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तरेकडील लिओयांग शहरात एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागील. या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खिडक्या दरवाज्यांमधून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्याचे कार्य सुरु आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार, दुपारी 12:25 वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेत 3 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- “अमेरिकेत ट्रक चालवायचा असेल तर…’, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा आदेश; शीख समुदायामध्ये चिंतेचे वातावरण

22 dead and 3 injured after a fire broke out at a restaurant near a resettlement housing complex in Liaoyang, China Investigation is ongoing pic.twitter.com/DWEMKZG8RD — RT (@RT_com) April 29, 2025

चीनमध्ये अशा घटना सतत घडत असतात

चीनमध्ये औद्योगिक अपघात अशा घटना वारंवार घडत असतात. अलीकड अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि प्रशिक्षणाचा अभावामुळे अशा घटना सतत घडत असतात. यागील काही कारणे म्हणजे, पायाभूत सुविधा नसणे, तसेच काम करताना दुर्लक्ष, बेकायदेसीपणे साठवलेले रसायने आणि अग्निशामक उपकरणांचा अभावामुळे अशा घटनांची कारणे ठरतात.

या महिन्यातील दुसरी मोठी घटना

या महिन्यात चीनमध्ये आगीची ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी 9 एप्रिल रोजी उत्तर चीनमधील हेबेई प्रांतातील लोंगहुआ काऊंटीमधील एका नर्सिंग होममध्ये आग लागील होती. या आगीत 20 वृद्धांचा मृत्यू झाला होता. आगी लागली त्यावेळी नर्सिंग होममध्ये एकूण 39 वृद्ध उपस्थित होते. यापूर्वी 2025 च्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात देखील अशीच एक घटना घडली होती. चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजियाकौ शहरातील एका बाजारपेठेत लागलेल्या भीषण आग लागली होती. यामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

लियाओयांग हे शहर लियाओनिंग प्रांतात आहे. हे शहर चीनच्या गंजलेल्या पट्ट्याचा भाग आहे. यापूर्वी हे शहर एक औद्योगिक शहर म्हणून ओळखले जायचे. पण गेल्या काही काळात मोठ्या संख्येने लोक स्थलांतरित झाले आहेत.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे चीनमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आगीची घटना असो वा अपघात, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची योग्य काळजी घेतली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतीय विद्यार्थीनीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; समुद्रकिनारी आढळला मृतदेह

Web Title: Massive fire in chinas restaurant 22 people died tragically

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • China
  • World news

संबंधित बातम्या

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
1

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त
2

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
3

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
4

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.