Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mexico Shooting : मेक्सिकोत गँगवॉरचा भडका! अंदाधुंद गोळीबारात एका चिमुकल्यासह १० ठार, परिसरात खळबळ

Mexico Shooting Update : मेक्सिकोत पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडाल आहे. एका अंदाधुंद गोळीबार एका लहान निष्पाप मुलासह १० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 10:35 AM
Mexico Shooting १० killed including child in puebla

Mexico Shooting १० killed including child in puebla

Follow Us
Follow Us:
  • मेक्सिकोत गँगवॉरचा भडका
  • अंदाधुंद गोळीबारात लहान मुलांसह १० ठार
  • परिसरात खळबळ
Mexico Shooting News in Marathi : मेक्सिको सिटी : मेक्सिको(Mexico) त गँगवॉरने अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. मेक्सिकोच्या पुएल्बा प्रांतात रविवारी (१७ मे) तेहुउइत्झिंगो शहरात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका निषप्पाप मुलासह १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी आपली घरे सोडण्यास सुरुवात केली आहे.

मेक्सिकोत ट्रम्पविरोधात नागरिकांचा संताप अनावर; ‘Burning of Judas’ मध्ये प्रतिमा जळून खाक, VIDEO

नेमकं काय घडलं?

पुएल्बाच्या स्थानिक सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात बंदुकधारकांनी अचानक एका रहिवासी भागावर गोळीबार (Firing) करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात ६ पुरुष, ३ महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे गोळीबार केला. यामुळे संपूर्ण परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.

हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट

सध्या या हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट असून हा हल्ला स्थानिक ड्रग कार्टेल किंवा गुन्हेगारी टोळ्यांमधील अंतर्गत वादातून झाला असण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. फेडरल एजन्सी आणि सुरक्षा दल सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नागरिकांचे पलायन

या भीषण हल्ल्यानंतर मध्य मेक्सिकोतील नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली आहे. गँगवॉरच्या वाढत्या धोक्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. भीतीपोटी नागरिकांनी पलायन केले असून आतापर्यंत सुमारे ८०० ते १००० कुटुंबानी आपली घरे आणि मालमत्ता सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.

सरकारकडून सुरक्षेचे कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप आणि असंतोषाचे वातावरण आहे. पुएब्लाचे गव्हर्नर अलेजांड्रो यांनी देखील या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गुन्हेगारीचे वाढते प्रमाण

गेल्या काही महिन्यात मेक्सिकोच्या पुएब्ला प्रांतात हिंसेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हुहुएलतान एल ग्रांडे शहरात अशाच्या एका घटनेत ६ जणांची हत्या करण्यात आली होती. तसेच आणखी एका हल्ल्यात ३ जणांचा बळी गेला होता. मेक्सिकोतील वाढता हिंचासार आणि निरापराध नागरिकांवरील हल्ले जागतिक स्तरावर चिंतेचे कारण बनले आहेत. स्थानिक पोलिस आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरले असून सध्या या घटनांवर आता तपास यंत्रणा काम करत आहे.

Mexico Shooting : मेक्सिकोत मृत्यूचे तांडव! फुटबॉल मैदानावर अंदाधुंद गोळीबारात ११ ठार, अनेक जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेक्सिकोत कुठे घडली गोळीबाराची घटना?

    Ans: मेक्सिकोच्या पुएल्बा प्रांतात रविवारी (१७ मे) तेहुउइत्झिंगो शहरात अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे.

  • Que: मेक्सिकोच्या पुएल्बा गोळीबारात किती जीवितहानी झाली?

    Ans: या गोळीबारात एका निषप्पाप मुलासह १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात ६ पुरुष, ३ महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

  • Que: मेक्सिकोत गोळीबाराच्या घटनेचे कारण काय आहे?

    Ans: या हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट असून हा हल्ला स्थानिक ड्रग कार्टेल किंवा गुन्हेगारी टोळ्यांमधील अंतर्गत वादातून झाला असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Mexico shooting killed including child in puebla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • Firing News
  • mexico news
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.