Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराण झुकला की नडला? युद्धबंदीसाठी आता ६ अटींची गुगली, आता काय करणार ट्रम्प?

Iran US Israel conflict : मध्यपूर्वेतील युद्धाला २३ दिवस उलटून गेले आहे. मात्र हे युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. या युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 23, 2026 | 12:07 PM
Iran Sets 6 Conditions for Ceasefire

Iran Sets 6 Conditions for Ceasefire

Follow Us
Follow Us:
  • इराण युद्धबंदीसाठी तयार
  • मात्र ३ नव्हे, मांडल्या ६ जाचक अटी
  • आता काय करणार ट्रम्प
Iran ceasefire conditions : तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आता नव्या निर्णयाक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. अमेरिका-इस्रायलसोबत सुरु असलेल्या युद्धात इराणने आक्रमक पवित्र ठेवला आहे. होर्मुझची खाडी अमेरिका(America)-इस्रायलसाठी बंद केली आहे. तसेच त्यांना साथ देणाऱ्या देशांसाठीही हा मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे जागतिक तेल बाजारात तुटवडा निर्माण होऊन इंधन दर गगनाला भिडले आहे. दरम्यान हा संघर्ष थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर तुर्कीसारख्या देशांच्या मध्यस्थीने प्रयत्न सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने युद्धबंदीसाठी तयारी दर्शवली आहे. परंतु आता यासाठी ३ नव्हे, तर ६ अटींचा प्रस्ताव ठेवला आहे. या अटी मान्य न झाल्यास हल्ले सुरुच राहतील असा इशारा दिला आहे.

Middle East War : ‘आम्ही धमक्यांना घाबरत नाही’ ; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणचा पलटवार

ट्रम्प यांची धमकी अन् इराणचे चोख उत्तर

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. असे न केल्यास इराणच्या उर्जा प्रकल्पांवर हल्ल्याची आणि इराणला अंधारात ढकलण्याची धमकी दिली होती. मात्र या धमकीपुढे न झुकता इराणने सडेतोड उत्तर दिले आहे.

इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी, आम्ही कोणत्याही वेड्या धमक्यांना घाबरत नाही, आमचे सार्वभौमत्व जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे म्हटले. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले की, होर्मझमध्ये शत्रू राष्ट्रांना कोणतीही थारा नाही. याशिवाय इराण युद्धाचा खर्च वसूलण्यासाठी या मार्गावर कर लादण्याचे संकेतही मिळाले आहे.

दरम्यान युद्धबंदीसाठी इराणने तयारी दर्शवली आहे. परंतु यासाठी ६ अटी ठेवण्यात आल्या आहेत.

  • इराण(Iran) वर पुन्हा हल्ला होणार नाही याची लेखी आणि कायदेशीर खात्री मागितली आहे.
  • याशिवाय मध्यपूर्वेतील सर्व अमेरिकन लष्करी तळ हटवण्याचीही मागणी केली आहे.
  • तसेच मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल(Israel) च नव्हे, तर इतर भागातील संघर्षही बंद करण्याची मागणी इराणने केली आहे.
  • होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पूर्ण कायदेशीर वर्चस्व मान्य करावे लागेल असेही सांग्ण्यात आले आहे.
  • इराणची प्रतिमा खराब करणाऱ्या आणि शत्रू राष्ट्रांच्या अजेंडा चालवणाऱ्या प्रसारमाध्यामांवर कठरो कारवाई आणि प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली आहे.

आता काय करणार ट्रम्प?

सध्या लष्करी परिस्थिती पाहता तात्काळ युद्धविरामाची शक्यता अत्यंत कमी आहे. ट्रम्प या जाचक अटी मान्य करणार लष्करी तळाचा वापर करुन इराणला प्रत्युत्तर देणार हे अद्याप निश्चित नाही. परंतु हा संघर्ष असाच सुरु राहिल्यास
जागतिक बाजारपेठेत इंधनाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. ज्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल.

Strait of Hormuz Crisis : ‘१८ कोटी द्या, तरच…’ , इराणने रोखला होर्मुझचा मार्ग; जगभरात इंधनाचा हाहा:कार माजणार?

Web Title: Middle east us iran war 6 conditions for ceasefire donald trump now what next

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
1

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
2

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
3

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी
4

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.