Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘होर्मुझवर इराणचा ताबा खपवून घेणार नाही’ ; अमेरिकेचा थेट युद्धाचा इशारा, मार्को रुबियो यांनी सांगितला ‘गेम प्लॅन’

US Iran War Update : मध्यपूर्वेतील युद्धाने आता गंभीर रुप धारण केले आहे. इराणने होर्मुझचा मार्ग खुला केला नसल्याने ट्रम्प संतापले असून त्यांनी थेट युद्धाचा इशारा दिला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 31, 2026 | 10:35 AM
Marco Rubio Statement on Iran War

Marco Rubio Statement on Iran War

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझ सामुद्रधुनीवरुन इराणला अमेरिकेचा अंतिम इशारा
  • मार्को रुबियो यांनी दिले संभाव्य युद्धाचे संकेत
  • मध्यपूर्व पेटणार?
US Iran War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : गेल्या एक महिन्यापासून मध्यपूर्वेत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर ताबा अद्याप सोडला नसल्याचे अमेरिका देखील संतप्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे. तसेच परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील इराणला कडक शब्दात सुनावले आहे.

Donald Trump यांचा इराणला शेवटचा इशारा! ‘होर्मुज’ न उघडल्यास तेल विहिरी आणि पॉवर प्लांट उडवून देण्याची धमकी

काय म्हणाले रुबियो

मार्को रुबियो यांनी एका मुलाखतीदरम्यान इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz) वर कायस्वरुपी नियंत्रण मिळवून देणार नाहीत. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारे टोलिंग सिस्टम सुरु करु देणार नाहीत असे त्यांनी म्हटले.

रुबियो यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणच्या नौदलाचे आणि संरक्षण तळांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांनी दावा केला की इराणच्या मिसाइल लॉन्चर्स आणि नौदलाची क्षमता नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पद्धतशीरपणे साध्य होत आहे. यामुळे इराण भविष्यात पुन्हा कधीही ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे हल्ल्यांच्या स्थितीत राहणार नाही असे त्यांनी सांगितले.

होर्मुझवर इराणचा ताबा अस्वीकार्य

रुबियो यांनी होर्मुझवर इराणच्या ताबा मिळवण्याच्या धमक्यांना अस्वीकार्य संबोधले. त्यांनी स्पष्ट केले की, अध्यक्ष ट्रम्प इराणचे कोणतेही वाईट उद्दिष्टे साध्य होऊ देणार नाही, त्यांच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहे. हे काम काही आठवड्यातंच पूर्ण होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

इराणच्या नेतृत्त्वावर टीका

याशिवाय मार्को रुबियो यांनी इराणच्या नेतृत्त्वावरही टीका केली. त्यांनी म्हटले की, इराणचे नेतृत्व मोठी समस्या असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, भविष्यात इराणचे नेतृत्व तर्कसंगत विचाराचे असेल, तरच त्याचे अस्तित्व टिकून राहिल. त्यांनी हेही स्पष्ट केले की, इराणला येत्या दोन वर्षांत त्याची लष्करी क्षमता वाढवू दिल्यास जगासाठी आणि अमेरिकेसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

ट्रम्प यांचा इशारा

याच वेळी ट्रम्प यांनी देखील आपल्या ट्रुथ सोशल मीडिया अकाऊंटवर इराणला अंतिम इशारा दिला आहे. इराणने होर्मुझ चा मार्ग उघडला नाही तर, सामंजस्याची भूमिका घेतली नाही तर, त्यांचे अस्तित्वच मिटवून टाकू असे म्हटले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मार्को रुबियो यांनी इराणच्या होर्मुझ नियंत्रणावर काय विधान केले

    Ans: मार्को रुबियो यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणचा स्ट्रेट ऑफ होर्मुझवर ताबा खपवून घेणार नाहीत. काही आठवड्यातंच त्यांचे हे उद्दिष्ट पूर्ण होईल असेही संकेत रुबियो यांनी दिले.

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला

    Ans: ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ मार्ग उघडण्यास सांगितले आहे, अन्याथ त्यांचे अस्तित्व मिटवून टाकू असे त्यांनी म्हटले.

  • Que: इराणविरोधात अमेरिकेने काय कारवाई केली आहे

    Ans: अमेरिकेने इराणच्या नौदलानी, क्षेपणास्त्र लॉन्चर्सची आणि संरक्षण प्रणालीची संरचनेवर हल्ले केले असून क्षमता कमकुवत केली आहे.

Web Title: Middle east us iran war hormuz crisis marco rubia donald trump warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.