Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा

US Israel Iran War Update : मध्यपूर्वेतील परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे. ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषनेनंतरही इस्रायलने इराणवर तीव्र हल्ले केले आहेत. यामुळे इराण आक्रमक झाला असून गंभीर इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 25, 2026 | 09:10 AM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील युद्ध आणखी भडकणार
  • इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
  • 5 दिवसांचा अल्टीमेटम नाकारला
Iran’s Threat To Donald Trump : वॉशिंग्टन/तेहरान : पश्चिम आशियातील तणाव आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायलचे इराणवर तीव्र हल्ले सुरुच आहेत. यामुळे इराण चवताळला असून त्यांनी ट्रम्प यांचा 5 दिवसांचा युद्धविराम नाकारला आहे. तसेच अमेरिकेने पाठवलेल्या 15 कलमी प्रस्तावलाही नकार दिला आहे. इराणने थेट डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धाची अंतिम चिथावणी दिली आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ स्पष्ट केले आहे.

इराण युद्ध थांबणार? Donald Trump यांचा पंतप्रधान Narendra Modi यांना फोन! जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत

इराणचे वरिष्ठ लष्करी सल्लागार आणि माजी IRGC कमांडर मोहसेन रजाई यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, आता डोळ्याच्या बदल्यात डोळा नाही, तर थेट शिरच्छेद तेला जाईल. रजाई यांच्या या आक्रमक शब्दांवरुन इराणने आपला पवित्रा स्पष्ट केला आहे. रजाई यांनी एका मुलाखतीत अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे की, अमेरिकेसाठी आता या दलदलीतून बाहेर पडण्याची वेळी संपली आहे.

त्यांच्या मते अमेरिकन सैन्याने इराणच्या उर्जा प्रकल्पांना किंवा पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. इराण असा पलटवार करेल की संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण होईल. रजाई यांनी स्पष्ट इशारा दिला की, ते आता केवळ त्यांच्या बाचावासाठी नाही, तर विध्वंसक अशा पद्धतीने उत्तर देण्यास सज्ज आहे.

ट्रम्प यांचा चर्चेचा खेळ

ट्रम्प यांनी सोमवारी (23 मार्च) संध्याकाळी इराणसोबतच्या युद्धाला 5 दिवसासाठी थांबवण्यात आले असल्याची घोषणा केली. त्यांना दावा केला की इराण शांतता चर्चेस तयार असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी अमेरिकेची सकारात्मक चर्चाही सुरु आहे. मात्र इराणने हा दावा फेटाळून कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे स्पष्ट केले.याच वेळी त्यांनी इराणला होर्मुझ खुला करण्यासाठी आणखी पास दिवसांचा अल्टीमेटमही दिला होता.

दोन्ही देशांच्या विधानांमधील विरोधाभासामुळे ट्रम्प यांच्या दुटप्पी धोरणावर संशय व्यक्त केला जात आहे. ट्रम्प यांच्या सकारात्मक चर्चेच्या दाव्याला इराणने फेटाळत ते अफवा पसरवत असल्याचे आणि मानसिक युद्ध खेळत असल्याचे म्हटले. इराणच्या मते, त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी ट्रम्प अशी विधाने करत आहे.

सध्या हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर पडद्यामागून तुर्की, पाकिस्तान, इजिप्त यांसारखे देश प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र दोन्ही देशांतील तणाव वाढतच चालला आहे. कुटनीतीचे सर्व रस्ते बंद झाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मध्यपूर्वेत स्थिरतेबाबात अनिश्चितता निर्माण होत आहे.

Middle East War : अली लारीजानीनंतर ‘या’ कमांडरच्या हाती इराणची सुरक्षा सुत्रे; अमेरिका-इस्रायलची उडणार झोप?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना कोणता इशारा दिला?

    Ans: अमेरिका-इस्रायल इराणवर हल्ले करत राहिल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे इराणने म्हटले आहे. तसेच यावेळी इराण आँख बदले आँक नाही, तर थेट शिरच्छेद करणार असा आक्रमक इशारा ट्रम्प यांना देण्यात आला आहे.

  • Que: अमेरिका-इराण संघर्षात मध्यस्थीची ऑफर कोणी दिली?

    Ans: पाकिस्तानने अमेरिका-इराणमध्ये मध्यस्थीची ऑफर दिली आहे.

Web Title: Middle east us iran war irgc threat to donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.