Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इराणची खतरनाक खेळी! हुथी दहशतवाद्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साधला मोठा डाव, जगभरात खळबळ

Red Sea Trade Disruption : मध्यपूर्वेतील तणावादरम्यान येमेनमधील हुथी बंडखोरांनी लाल समुद्र बंद करण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 12:43 PM
Red Sea Trade Disruption

Red Sea Trade Disruption

Follow Us
Follow Us:
  • इराणची खतरनाक खेळी
  • लाल समुद्र बंद करण्याची हुथींची धमकी
  • इराणच्या सागंण्यावरुन धमकी दिल्याचा तज्ज्ञांचा दावा
Yemen Houthi Maritime Blockade : तेहरान : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध आणि इराण युद्ध (US-Israel VS Iran War) आता गंभीर रुप धारण केले आहे. इराणने त्यांच्यावरील हल्ल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. यामुळे जागतिक बाजारात तणाव निर्माण झाला आहे. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येमेनमधील हूथी (Houthi) बंडखोरांनी ‘बाब अल-मंडेब’ हा समुद्री मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली असून ही धमकी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी तो महाविनाशाचा इशारा मानला जात आहे.

Iran Crisis : इराणमध्ये खळबळ! नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई गुपचूप रशियाला पळाले; पुतिन यांनी दिलं संरक्षण?

लाला समुद्र होणार बंद?

बाब अल-मंडेबला अरबी भाषेत अश्रूंचे प्रवेशद्वार (Gate Of Tears) म्हणजे म्हटले जाते. हा मार्ग लाल समुद्र आणि हिंद महासागराशी जोडणार एकमेव २९ किलोमीटरचा रुंद मार्ग आहे. स्वेज कालव्यातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजानां या मार्गावरुन जाताना येमेनचे हूती बंडखोरांच्या हल्ल्यांना सामोर जावे लागते. आता हा मार्ग बंद झाल्यास आशिया आणि युरोपमधील व्यापाराला मोठा फटका बसण्याची भिती निर्माण झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार ?

येमेनेमधील हूथी बंडखोरांच्या धमकीनंतर जागतिक स्तरावर तेल बाजारात खळबळ उडाली आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यात निर्माण झाली आहे. जागतिक उर्जा बाजारातील आकडेवारीलनुसार, लाल समुद्रातून दररोज सुमारे ८.८ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. बाब अल-मंडेबलाचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्यास कच्चा तेलाच्या किमती १०० ते ११० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहचू शकतो. यामुळे जगभरात इंधन दरावाढीचा नवा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

इराणच्या सांगण्यावरुन दिली धमकी

हूथींचे नेते अब्दुल मलिक अल-हूती यांची ही धमकी इराणच्या ‘थ्री-स्टेज’ रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. याचा उद्देश पाश्चिमात्य देशांची आर्थिक कोंडी करणे आहे. इराणने हूथींद्वारे हा डाव साधला असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे. होर्मुझ आणि बाब अल-मंडेब बंद झाल्यास इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

इराणमधील सद्य परस्थिती

याच वेळी मध्यपूर्वेत अजूनही अस्थिरता पसरली आहे. आज युद्धाचा १६ वा दिवस असून अमेरिका-इराणचे हल्ले सुरुच आहेत. या युद्धामुळे मध्यपूर्वेतील सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यातील बहुतांश नागरिक इराणी असल्याचे वृत्त आहे.

Isreal Iran War : इराण हल्ल्यात नेतन्याहूंचा मृत्यू? इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टचं सांगितलं…

💡

Frequently Asked Questions

  • Que: येमेनमधील हुथी बंडखोरांनी कोणती धमकी दिली आहे?

    Ans: येमेनमधील हूथी बंडखोरांनी 'बाब अल-मंडेब' हा समुद्री मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे.

  • Que: येमेनमधील बाब अल-मंडेब खाडी का महत्त्वाची आहे?

    Ans: येमेनमधील बाब अल-मंडेब हा मार्ग लाल समुद्र आणि हिंद महासागर यांना जोडणारा महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. आशिया आणि युरोपमधील व्यापारासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो.

  • Que: बाब अल-मंडेब बंद झाल्यास जगावर काय परिणाम होईल?

    Ans: हा मार्ग बंद झाला तर जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात आणि जागतिक व्यापार व पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते.

Web Title: Middle east war iran houthis threaten block bab al mandab strait glbal oil crisis rises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Houthi
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.