पश्चिम आशियामध्ये लाल समुद्रात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. इराण समर्थित हुथी बंडखोरांनी पुन्हा एकदा लाल समु्द्रात मालवाहू जहाजांवर हल्ला केला आहे. यामुळे जागतिक व्यापाराला धोका निर्माण होण्याची शक्यता…
Houthi Rebels Attack Israel: इस्रायलच्या गाझामध्ये कारवाया सुरुच आहे. या हल्ल्याचा बदला म्हणून पुन्हा एकदा येमेनच्या विद्रोह्यांनी इस्रायलच्या बेन गुरियान विमानतळावर हल्ला केला आहे.
Israel-Houthi war: मध्य पूर्वेत इस्रायल आणि हुथी बंडखोरांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. हुथी बंडखोरांनी पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला केला आहे. परंतु इस्रायलने हुथींचे हल्ले हवेतच हाणून पाडले आहे.
Israel-Gaza War: सध्या इस्रायलची गाझातील आणि येमेनमधील दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या कारवाईला सहमती दर्शवली आहे.
गेल्या काही काळापासून इस्रायल आणि येमेनच्या हुथी विद्रोह्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. इस्रायलने पुन्हा एकदा येमेनच्या बंदरावरील हुथीं दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत.
इस्रायलने येमेनच्या हुथी बंडखोरांवर सोमवारी (05 मे) जोरदार हवाई हल्ले केले आहेत. हुथींनी एक दिवसापूर्वी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरील हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले आहे.
रविवारी (04 मे) इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर हुथींनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. याच दरम्यान एअर इंडियाची एक फ्लाइट दिल्लीतून इस्रायलच्या तेल अवीव येथे जात होते.
हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. हा हल्ला रविवारी (04 मे ) करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत.
येमेनच्या आंतरराष्ट्रीय स्तरवरील डिप्लोमॅटिक सरकारचे पंतप्रधान अमहमद अवद विबन मुबारक यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.
US-Iran Conflict: संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर आहे. याच दरम्यान दुसऱ्या बाजूला अमेरिकेची येमेनच्या हुथी बंडखोरांविरोधात कारवाई सुरुच आहे. पुन्हा एकदा अमेरिकेने इराणला इशारा दिला आहे.
सध्या अमेरिका येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधात कारवाई करत आहे. अमेरिकेने हुथींवर हल्ले केले असून त्यांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. याच दरम्यान अमेरिकेचा हुथींविरोधातील युद्धाचा प्लॅन लिक झाला आहे.
दरम्यान अमेरिकेने पुन्हा एकदा येमेनच्या हुथी बंडखोरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने येमेनची राजधानी साना येथे हवाऊ हल्ले केले असून या मध्ये 9 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
अमेरिकेन सैन्याने शनिवारी रात्री येमेनच्या हुथी बंडखोरांवर मोठा हवाई हल्ला केला. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांनी इराणशी त्यांच्या अणुप्रकल्पावर तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला होता.
अमेरिकेने इराण समर्थित हुथी बंडकोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानुसार अमेरिकन सैन्याने हुथी बंडखोरांविरुद्ध हल्ले सुरु केले आहेत.
येमेनमधील हुथींनी इस्रायलवर 3 ड्रोन उडवले. त्यापैकी फक्त एक ड्रोन इस्रायलच्या हद्दीत पोहोचण्यात यशस्वी ठरले, तर उर्वरित दोन ड्रोन इस्रायलने आधीच पाडले आहेत.
इराणचा पाठिंबा असणाऱ्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी इस्त्रायलवर हायपरसॉनिक मिसाइल्स डागले आहेत. मात्र इस्त्रायलने हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.
राजधानीला बेरूत विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या कोला येथील सुन्नी बहुल भागातील एका फ्लॅटला या हल्ल्याने लक्ष्य केले. हा फ्लॅट लेबनीज इस्लामी गट जमा इस्लामियाच्या दोन सदस्यांचा होता. ज्याचे मूळ मुस्लिम…