Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘Welcome To Iran, Habibi’ ; अमेरिकन कमांडर्सना इराणचं थेट आव्हानं; VIDEO शेअर करत दिला गंभीर इशारा

US Iran War : अमेरिका इराण तणाव आता एका धोकादायक वळणार पोहचला आहे. इराण युद्धातून माघार घेण्यास तयार नाही. दुसरीकडे अमेरिकाही शांतता चर्चेच्या बाता करत आहे, परंतु मध्यपूर्वेत आपली एक विशेष सैन्य तुकडी पाठवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2026 | 05:34 PM
Iran Warns US Soldiers

Iran Warns US Soldiers

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकन कमांडर्सना इराणचं थेट आव्हानं
  • VIDEO शेअर करत दिला गंभीर इशारा
  • जगभरात खळबळ
Iran Military Warns US Soldiers : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण संघर्ष (US Iran War)आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. ट्रम्प यांची युद्धबंदीची रणनीती फसली असून इराण अधिक आक्रमक झाला आहे. दावा केला जात आहे की, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) केवळ चर्चेच्या आणि युद्धबंदीच्या चर्चांआड मध्यपूर्वेत सैन्य तैनात करत आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने देखील अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

US Iran War : मध्यपूर्वेतील राजकारणात नवा ट्विस्ट! कतारची इराणशी ६ अब्ज डॉलर्सची गुप्त डील, अमेरिकाही चक्रावली

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने आपल्या सर्वात घातक मानल्या जाणाऱ्या 82nd Airborne Division च्या ३००० पॅराट्रूपर्सची तुकडी मध्यपुर्वेत तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या लष्करी हालचालींमुळे इराणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला कडक शब्दात इशारा दिला आहे.

इराणचा अमेरिकेला टोला

इराणने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये “Welcome to Iran, Habibi!” असे लिहित इशारा दिला आहे की, इराण केवळ एक देश नाही, तर योद्धाचा प्रदेश आहे. येथील योध्यांनी वर्षानुवर्षे युद्धात जमिनीवरील युद्धात लढा दिला आहे. पॅलेस्टिनी, लेबनॉनी, इराकी आणि येमेनी लढाऊ सैनिक अमेरिकन सैनिकांचे स्वागत करण्यास तयार असून हे अत्यंत घातक ठरेल असे इराणने स्पष्ट केले आहे.

८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनची

  • अमेरिकेने मीडिएट रिस्पॉन्स फोर्स’ला (IRF) सक्रिय केले आहे, ती अमेरिकेची सर्वात वेगवान लष्करी तुकडी मानली जाते.
  • ही तुकडी १८ तासात आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचून त्यांच्यावर हल्ला करण्यास सक्षण मानली जाते.
  • विशेष म्हणजे ही तुकडी पॅराशूटच्या मदतीने थेट शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करते.
  • दुसऱ्या महायुद्धापासून ही तुकडी त्यांच्या धडाकेबाज कारवाईसाठी प्रसिद्ध आहे.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने ही सैन्य तुकडी स्ट्रेट ऑफ होर्मुझ चा मार्ग सुरक्षित करण्यासाठी पाठवली आहे. परंतु इराणने त्यांचे सैनिक खरे धुरंधर संबोधत अमेरिकेला थेट आव्हानं दिलं आहे. यामुळे जगावर महायुद्धाचे सावट निर्माण झाले आहे.
To All American Soldiers! We hope you’ve been informed that #IRAN is the place where Palestinian, Lebanese, Iraqi, and Yemeni fighters have mastered ground combat at a highly professional level! You’re about to face a true master of ground warfare:
Welcome To IRAN, Habibi! pic.twitter.com/rEd0XFRlaU
— Iran Military Media (@IRMilitaryMedia) March 26, 2026

US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिका काय इशारा दिला?

    Ans: इराणने अमेरिकन सैनिकांना गंभीर इशारा दिला आहे. इराणने म्हटले आहे की, युद्धभूमीवर संघर्ष झाला तर अमेरिकी सैन्याला त्यांच्या अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित सैनिकांचा सामना करावा लागणार आहे.

  • Que: काय आहे ८२वी एयर बोर्न डिव्हीजन?

    Ans: ८२वी एयर बोर्न डिव्हीजन एक अत्यंत वेगवान आणि प्रभावी सैन्य तुकडी आहे. ही तुकडी १८ तासांच्या आज जगात कुठेही पोहोचून कारवाई करु शकते. या तुकडीतील सैनिक पॅराशूटच्या मदतीने थेट शत्रूच्या क्षेत्रात उतरतात.

  • Que: अमेरिकेने पॅराट्रूपर्स मध्यपूर्वेत का पाठवले आहे?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत सैनिकांची तैनाती त्यांच्या लष्करी तळांच्या संरक्षणासाठी आणि इराणशी संभाव्य संघर्षात प्रतिसागद देण्यासाठी पाठवली असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Middle east war iran military warns us soldiers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Explainer: Hormuz च्या मार्गावरून निघणं जहाजांसाठी का आहे कठीण? Iran लष्कराची नेमकी भूमिका काय
1

Explainer: Hormuz च्या मार्गावरून निघणं जहाजांसाठी का आहे कठीण? Iran लष्कराची नेमकी भूमिका काय

US Iran War : मध्यपूर्वेतील राजकारणात नवा ट्विस्ट! कतारची इराणशी ६ अब्ज डॉलर्सची गुप्त डील, अमेरिकाही चक्रावली
2

US Iran War : मध्यपूर्वेतील राजकारणात नवा ट्विस्ट! कतारची इराणशी ६ अब्ज डॉलर्सची गुप्त डील, अमेरिकाही चक्रावली

World War 3: मध्यपूर्वेत नव्या वादळाची चाहूल? इराणने आता TV वरच अरब राष्ट्रांना गिळंकृत करण्याची दिली धमकी; वाचा सविस्तर
3

World War 3: मध्यपूर्वेत नव्या वादळाची चाहूल? इराणने आता TV वरच अरब राष्ट्रांना गिळंकृत करण्याची दिली धमकी; वाचा सविस्तर

World War 3 : युद्धविराम म्हणजे आत्महत्या! Saudi Arabia आणि UAE आता थेट मैदानात; अमेरिकेला दिलं विनाशाचं निमंत्रण
4

World War 3 : युद्धविराम म्हणजे आत्महत्या! Saudi Arabia आणि UAE आता थेट मैदानात; अमेरिकेला दिलं विनाशाचं निमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.