Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : युद्धात नवा ट्विस्ट! इराणने क्षेपणास्त्रावर लावला स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो? लिहिला खास संदेश, VIDEO VIRAL

US Iran War Update : मध्यपूर्व युद्धात एक नवा ट्विस्ट आला आहे. इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रावर स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो लावलेला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 23, 2026 | 02:36 PM
Iran Allegedly Puts Spain PM’s Photo on Missile

Iran Allegedly Puts Spain PM’s Photo on Missile

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील युद्धात नवा ट्विस्ट
  • इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Iran Fires Ballistic Missiles With Spain PM Photo : तेहरान/जेरुसलेम :  मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्षा(US-Israel Iran War) ला २३ दिवस उलटून गेले आहे. आता हे युद्ध एका अनपेक्षित वळणार येऊन पोहचले आहे. इस्रायलवर इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला केला असून त्यावर स्पेनच्या पंतप्रधान पेड्रो सांचेझचा फोटो लावण्यात आला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ आणि फोटो वेगाने व्हायरल होत आहे.

US Iran War : इराणचा मोठा दावा! अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमान F-35 पाडले? जाणून घ्या काय आहे सत्य

नेमकं काय आहे प्रकरण?

इराण(Iran) च्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्रायलला लक्ष्य केले आहे. या बॅलेस्टिक मिसाइल्सवर स्पेनचे पंतप्रधान साचेंझ यांचा फोटो वापरण्यात आला आहे. याशिवाय एक खास संदेशही लिहिण्यात आला आहे. यावस इस्रायल अमेरिकेच्या लष्करी कारवायांवर टीका करण्यात आलेली आहे. यावर लिहिण्यात आले आहे की, हे युद्ध केवळ बेकायदेशीरच नाही, तर अमानवीय आहे. हा संदेश इंग्रजी आणि फारसी भाषेथ क्षेपणास्त्रांवर लिहिण्यात आला आहे.

स्पेनची भूमिका?

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी नुकतेच इराणवर होणाऱ्या अमेरिकन आणि इस्रायलच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला होता. त्यांनी अमेरिका-इस्रायलची इरावरील कारवाई अन्याकारक, बेकायदेशीर आणि धोकादायक असल्याचे म्हटले. सांचेझ यांच्या मते, या कारवायामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत आहे. या युद्धात अनेक निरापराध नागरिकांचा बळी जात आहे. स्पेन अशा कोत्याही परिस्थिती युद्धात सीमाल होणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.

याशिवाय स्पेनने अमेरिकेविरोधात ठोस पावले उचलत, आपल्या भूमीवरील रोटा नेव्ही बेस आणि मोरॉन एअर बेस या लष्करी तळांचा वापर इराणविरुद्ध करण्यास मनाई केली आहे. स्पेनच्या या निर्णयामुळे इराणने सांचेझ यांना आपल्या प्रचाराचे साधन बनवले आहे.

इराणचा संदेश

याशिवाय इराणने जारी केलेल्या व्हिडिओत सैनिक क्षेपणास्त्रांवर पोस्टर चिकटवत असून यातून पाश्चात्य देशांमध्येही इस्रायलच्या हल्ल्यांवरुन मतभेद असल्याचा संदेश दिला आहे. यापूर्वीही इराणने क्षेपणास्त्रांवर अमेरिकेला मध्यपूर्वेतून
बाहेर काढू असा संदेश लिहिलेला होता. परंतु अशा पद्धतीने स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो लावल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेमका खरा आहे की खोटा याची पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ एआयद्वारे तयार करण्यात आला असल्याचीही शक्यता आहे.

Iran released footage of what it claims is its 75th wave of attacks, featuring imagery of Spain’s Prime Minister Pedro Sánchez on the missiles. pic.twitter.com/J4rULbhp9Q — Open Source Intel (@Osint613) March 22, 2026

US Iran War : इराण झुकला की नडला? युद्धबंदीसाठी आता ६ अटींची गुगली, आता काय करणार ट्रम्प?

Web Title: Middle east war iran missile spain pm photo message video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.