Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : होर्मुझची खाडी बनली डेथ ट्रॅप! १७ जहाजांवर भीषण हल्ले; जागतिक व्यापार कोलमडीस?

Middle East War : मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक व्यापारावर मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या दोन आठवड्यात किमान १७ व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 07:20 PM
Middle East War Strait of Hormuz Turns Death Trap After Attacks on 17 Ships, Global Trade at Risk

Middle East War Strait of Hormuz Turns Death Trap After Attacks on 17 Ships, Global Trade at Risk

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील समुद्री मार्गांवर भीषण हल्ले
  • आतापर्यंत किमान १७ जहाजांना लक्ष्य
  • जागतिक व्यापार धोक्यात
Middle East War : मध्यपूर्वेतील संघर्षाने आता गंभीर वळण घेतले आहे. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धा(US-Israel VS Iran War) चा आज १६ वा दिवस असून तीव्र हल्ले सुरुच आहे. यामुळे गेल्या दोन आठवड्यात अनेक भागांमध्ये अस्थिरता पसरली आहे. जागतिक व्यापारावर मोठे संकट ओढावले आहे.

Middle East War : इस्रायलचा भीषण प्रहार! तेहरानमधील स्पेस सेंटर अन् संरक्षण प्रकल्पांना केले उद्ध्वस्त, आता काय करणार इराण?

गेल्या दोन आठवड्यात काय काय घडलं?

  • २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका(America)-इस्रायल(Israel) ने इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी लष्करी मोहिम सुरु केली होती. याअंतर्गत अमेरिकान-इस्रायलने इराणच्या अणु केंद्रावर, लष्करी तळांवर हल्ले सुरु केले.
  • या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना ठार करण्यात आले. तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला.
  • या नुकसानीनंतर इराणने आक्रमक होत मध्यपूर्वेतील आखीत देशांवर हल्ले सुरु केले होते. मध्यपूर्वीतल सौदी अरेबिया(Saudi Arabia), कतार, कुवैत, बहरीन, यांसारख्या देशांमधील अमेरिका आणि इस्रायली दूतावास व लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे.
  • इराणने संयुक्त अरब अमिराती(UAE) मध्येही दुबईवर हल्ला केला होता. यामुळे अनेक भारतासह अनेक देशांचे लोक आखीत देशांमध्ये अडकले.
  • याशिवाय गेल्या दोन आठवड्याच्या संघर्षात फारसची खाडी, ओमानची खाडी आणि होर्मुझ सामुद्रधुनी यांसारख्या मोक्याच्या मार्गांवरही हल्ले करण्यात आले आहेत
  • या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १७ जहाजांना लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय नौवाहतूक आणि मालवाहतूक धोक्यात आली आहे.
  • इराणने समुद्रात केवळ हल्लेच केलेले नाही तर GPS Jamming आणि ‘स्पूफिंग’ सारख्या इलेक्ट्रॉनिक अडथळेही निर्माण केले आहेत. ज्यामुळे जहाजांचे तांत्रिक सिस्टम चुकीचे लोकेशन दाखवत आहे. ज्यामुळे जहाजे ताशी ३० नॉट्सपेक्षा जास्त (अशक्य) गतीने धावत आहे. यामुळे समुद्रात जहाजांची एकमेकांशी टक्कर होण्याचा धोका वाढला आहे.

हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून इराण(Iran)-अमेरिकेत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरु आहेत. हे हल्ले थांबण्याचे नाव घेईना. ०१ मार्च २०२६ रोजी ओमानच्या खाडीत MKD VYOM या टँकरवर भीषण हल्ला झाला होता. ज्यामध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भारतीय सागरी समुदायात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

जागतिक व्यापारावर परिणाम

इराणने जगातील सर्वात महगत्त्वाचा व्यापारी मार्ग होर्मुझ बंद केल्याने जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. ज्यामुळे इंधन दर गगनाल भिडले आहे. सततच्या हल्ल्यांमुळे या मार्गावरुन जाणारी १३८ जहाजांची संख्या आता केवळ २ जहाजांपर्यंत उरली आहे. या जहाजांवरही हल्ल्याचा धोका वाढला आहे. हा संघर्ष आता केवळी तीन देशांपुरता मर्यादित न राहता जागतिक युद्ध बनला आहे.  या अस्थिरतेमुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे

Israel Iran War : ‘नेतन्याहू जिवंत असतील तर शोधून मारु’ ; इराणच्या IRGC ची इस्रायलला उघड धमकी.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मध्यपूर्वेतील समुद्री मार्गावर नेमकं काय घडत आहे?

    Ans: पर्शियन गल्फ, ओमानची खाडी, आणि होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या मार्गांवर गेल्या आठवड्यापासून जहाजांवर तीव्र ड्रोन आणि मिसाइल हल्ले सुरु आहे. आतापर्यंत किमान १७ जहाजांन लक्ष्य करण्यात आले असून एका भारतीय नागरिकाचा यामध्ये मृत्यूही झाला आहे.

  • Que: मध्यपूर्वेतील समुद्री मार्गावर हल्ल्यांचा जागतिक व्यापारावर काय परिणाम होत आहे?

    Ans: या मार्गांमधून मोठ्या प्रमाणावर तेल आणि मालवाहतूक होते. त्यामुळे हल्ल्यांमुळे जहाजांची ये-जा कमी झाली असून जागतिक व्यापार, तेल पुरवठा आणि मालवाहतुकीच्या खर्चावर मोठा परिणाम होत आहे.

Web Title: Middle east war strait of hormuz turns death trap after attacks on 17 ships global trade at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.