Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afganistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपाचे मोठे धक्के, 509 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी, शेजारी देशांनाही हादरे

अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात रविवारी उशिरा रात्री ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या हादऱ्यामुळे नंगरहार प्रांतात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 01, 2025 | 11:47 AM
अफगाणिस्तानात भूकंपाचे मोठे धक्के, 20 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी, शेजारी देशांनाही हादरे (फोटो सौजन्य-X)

अफगाणिस्तानात भूकंपाचे मोठे धक्के, 20 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी, शेजारी देशांनाही हादरे (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये बरेच नुकसान
  • पाकिस्तान सीमेजवळ आग्नेय अफगाणिस्तानात ६.० रिश्टर स्केलचा भूकंप
  • भूकंपात 20 जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो नागरिक जखमी
Afganistan Earthquake News In Marathi : अफगाणिस्तानच्या दक्षिण- पूर्व भागात भूकंपाने नंगरहार प्रांतात हाहाकार माजवला आहे. रविवारी (31 ऑगस्ट) रात्री उशिरा झालेल्या भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये बरेच नुकसान झाले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, रविवारी रात्री उशिरा पाकिस्तान सीमेजवळ आग्नेय अफगाणिस्तानात ६.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नांगरहार सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रवक्ते नकीबुल्लाह रहीमी यांनी रॉयटर्सला सांगितले की भूकंपात 20 जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

आता ऑस्ट्रेलियातूनही अवैध प्रवासी होणार हद्दपार; ‘या’ देशासोबत केला २२१६ कोटींचा डिपोर्टेशन करार

भूकंपाचे धक्के

रविवारी रात्री १२:४७ वाजता भूकंप झाला. सुरुवातीला ६.० रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला आणि त्यानंतर काही वेळातच ६.३ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला. या भूकंपामुळे अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात मोठे नुकसान झाले आहे. नांगरहार सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रवक्ते नकीबुल्लाह रहीमी यांनी सांगितले की, भूकंपामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे आणि २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि भारतातील आसपासच्या भागातही जमीन हादरली. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. दरम्यान इतर राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र अफगाणिस्तान तसेच पाकिस्तानच्या अनेक भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

सीमेजवळ भूकंपाचे हादरे

यूएसजीएसनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील बसावुलपासून ३६ किलोमीटर (२२ मैल) उत्तरेस होता आणि त्याची खोली १० किलोमीटर (६.२ मैल) होती. रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ११:४७ वाजता हा धक्का बसला. एएफपी वृत्तसंस्थेच्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू जलालाबादपासून ४२ किलोमीटर पूर्व-ईशान्येस होता. हा भूकंप देशाच्या पाकिस्तानशी असलेल्या पूर्व सीमेजवळ आला.

अफगाणिस्तानात वारंवार भूकंप का होतात?

अफगाणिस्तान हा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील प्रदेश आहे, जिथे भूकंप होणे सामान्य आहे. या घटनेपूर्वीही अफगाणिस्तानात अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यावर्षी २८ मे रोजी ४.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, या भूकंपात कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. त्याच वेळी, १६ एप्रिल रोजी ५.९ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला, ज्यामुळे काही प्रभावित भागात किरकोळ नुकसान झाले. याशिवाय, यावर्षी भारत, नेपाळ आणि चीनसारख्या देशांमध्येही भूकंप झाले आहेत. या देशांमध्ये भूकंपांमुळे जीवित आणि वित्तहानी झाली आहे आणि मदतकार्य सुरू आहे.

दहशतवादापासून ते सीमेवरील शांततेपर्यंत… India-China मध्ये ‘हे’ महत्वाचे करार, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

Web Title: Multiple casualties feared after magnitude earthquake rocks eastern afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • Afghanistan
  • Earthquake

संबंधित बातम्या

Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल
1

Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल

Japan Earthquakes: जपान हादरला! ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; १० फुटांपर्यंतच्या त्सुनामी लाटांचा इशारा!
2

Japan Earthquakes: जपान हादरला! ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; १० फुटांपर्यंतच्या त्सुनामी लाटांचा इशारा!

आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष
3

आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष

अलास्का-कॅनडा सीमेजवळ भूकंपाचे जोरदार झटके ; ७.० रिश्टर स्केलच्या तीव्रतेने हादरली जमीन
4

अलास्का-कॅनडा सीमेजवळ भूकंपाचे जोरदार झटके ; ७.० रिश्टर स्केलच्या तीव्रतेने हादरली जमीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.