Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Musk VS Trump : एलॉन मस्कचे ट्रम्प यांना खुले आव्हान ; ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर झाल्यास नवीन पक्ष करणार स्थापन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. मस्क यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल धोरणाविरोधात टीका तीव्र टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2025 | 11:36 AM
Musk VS Trump Elon Musk's open challenge to Trump of forming new party if 'One Big Beautiful Bill' is passed

Musk VS Trump Elon Musk's open challenge to Trump of forming new party if 'One Big Beautiful Bill' is passed

Follow Us
Close
Follow Us:

Elon Musk VS Donald Trump : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. मस्क यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल धोरणाविरोधात टीका तीव्र टीका केली आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या या विधेयतकाला विध्वंसक आणि सामान्य नागरिकांवरील ओझे म्हणून संबोधले आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, हे बिल मंजूर झाल्यास अमेरिकेत मोठे आर्थिक संकट निर्माण होईल. याशिवाय त्यांनी असेही म्हटले आहे की, ट्रम्प रिपब्लिकन पक्षाने हे विधेयक मंजूर केल्यास, ते दुसऱ्या दिवशी नवीन पक्ष स्थापन करतील.

ट्रम्प यांचे हे विधेयक त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मुख्य आणि अमेरिका फस्ट धोरणासाठी असल्याचे म्हटले जात आहे. या विधेयकात संरक्षण, उर्जा आणि सीमा सुरक्षेसाठी अर्थसंकल्पाची मागणी करण्यात आली आहे. मात्र पोषण आणि आरोग्य क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. या विधेयकामुळे राष्ट्रीय तुट वाढण्याची शक्यता असल्याचे मस्क यांचे म्हणणे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Trump VS Musk : एलॉन मस्क यांचा कर आणि खर्चाच्या बिलावरून ट्रम्पवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले…

एलॉन मस्क यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितचले आहे की, या विधेयकामुळे कर्ज मर्यादा ५ डॉलर पर्यंत वाढली आहे, यामुळे आता स्पष्ट होत आहे की देशात नवीन पक्षाच्या स्थापने वेळ आली आहे. मस्क यांनी रिपल्बिकन नेत्यांवर, तीव्र हल्ला केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रिपब्लिकन नेत्यांनी सरकारी खर्च कमी करण्याच्या नावाखाली निवडून आले आहेत. अशा वेळी कर्जाची मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाला मतदान करत आहेत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. असा गंभीर आरोप मस्क यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांवर केला आहे.

एलॉन मस्क यांच्या नवीन पक्ष स्थापन करण्याच्या निर्णयाला काही नेत्यांनी समर्थन केले आहे. पण यामुळे हा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे आता ट्रम्पच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

If this insane spending bill passes, the America Party will be formed the next day. Our country needs an alternative to the Democrat-Republican uniparty so that the people actually have a VOICE. — Elon Musk (@elonmusk) June 30, 2025

ट्रम्प आणि मस्क यांची मैत्री नेमकी कशी तुटली?

एकेकाळी एलॉन मस्क ट्रम्प यांच्या जवळचे मानले जात होते. २०२४ च्या निवडणुकीत मस्क यांनी मोठ्या प्रमाणात ट्रम्प यांना निधी देऊ केला होता. राष्ट्राध्यक्ष झाल्यानतंर मस्क यांनी सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुखही ट्रम्प यांनी बनवले. परंतु ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल धोरणाविरोधात मस्क यांनी टीका केली आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Global Defence Race : जगातील ‘या’ देशांनी २०२५ मध्ये केली सर्वात जास्त शस्त्र खरेदी; जाणून घ्या भारताने किती खर्च केला

Web Title: Musk vs trump elon musks open challenge to trump of forming new party if one big beautiful bill is passed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • Donald Trump
  • elon musk
  • World news

संबंधित बातम्या

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
1

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
2

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
3

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
4

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.