Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पृथ्वीवर पडणारी वीज अंतराळातून कशी दिसते?; अंतराळवीराने शेअर केलेला फोटो एकदा पाहाच

नासाच्या एका अंतराळवीराने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून भारताचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतावर वीज चमकताना दिसत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 19, 2024 | 04:14 PM
पृथ्वीवर पडणारी वीज अंतराळातून कशी दिसते?; अंतराळवीराने शेअर केलेला फोटो एकदा पाहाच
Follow Us
Close
Follow Us:

अमेरिका:  नासाचे अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक यांनी अंतराळातून भारताचे दुर्मिळ छायाचित्र शेअर केले आहे. वीज पडली की अवकाशातून भारताचा नजारा कसा दिसतो हे दाखवण्याचा प्रयत्न या फोटोमध्ये करण्यात आला आहे. अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिकने 17 ऑगस्ट रोजी X वर भारताचा दुर्मिळ फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या चित्रात विजेचा अनोखा  नजारा  दाखवला आहे.  फोटोमध्ये काही ठिपके दिसत आहेत, ते भारतातील वेगवेगळ्या शहरांचे आहेत.

हेदेखील वाचा: क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का… डिज्नी हॉटस्टार बंद होणार

अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिकने X हँडलवर फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘भारतात रात्रीच्या वेळी वीज चमकत होती, फोटोमध्ये प्रकाश टिपण्याचा प्रयत्न करताना मी बर्स्ट मोडचा वापर केला. फ्रेमवर प्रकाश पडेल अशी माझी अपेक्षा होती. फ्रेमच्या मध्यभागी विजेचा प्रकाश पडला  तेव्हा मला खूप आनंद झाला. हा फोटो क्रॉप करण्याची गरज नाही. या चित्राच्या खालच्या मध्यभागी,  पाण्यात उभ्या असलेल्या बोटीतील प्रकाश आपण स्पष्टपणे पाहू शकता, जे पातळ रेषांसारखे दिसतात. मॅथ्यू डॉमिनिकचा हा फोटो अत्यंत दुर्मिळ मानला जातो, ज्यामध्ये आपल्या विश्वाच्या सौंदर्याची आणि आश्चर्याची झलक आहे.

हेदेखील वाचा: एकतर्फी प्रेम! ‘तू माझ्यावर प्रेम कर…’, तरुणाच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय मुलीने संपवल आयुष्य

सोशल मीडिया युजर्सच्या प्रतिक्रीया

सोशल मीडिया यूजर्स या फोटोला खूप खास आणि इंटरेस्टिंग म्हणत आहेत. या पोस्टवर हजारो कमेंट्स आल्या आहेत. या फोटोवर कमेंट्सही व्हायरल होत आहेत. नासा अनेकदा अशी छायाचित्रे शेअर करत असते. नासाचे हे छायाचित्रही लोकांना खूप आवडले आहे.

Lightning at night over India. When trying to capture lighting in an image I use burst mode and hope lighting strikes in the frame. I was super happy when this lightning strike ended up in the middle of the frame. No crop needed. 1/5s, 85mm, f1.4, ISO 6400 pic.twitter.com/OTSVLSBcQP — Matthew Dominick (@dominickmatthew) August 17, 2024

Web Title: Nasa astronaut shares indias rare photograph of lightning strikes nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 04:12 PM

Topics:  

  • india
  • NASA

संबंधित बातम्या

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….
1

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….

Silver Import India: चांदी आयातीवर जीटीआरआयचा इशारा; म्हणाले की, चीनच्या वर्चस्वातून.. 
2

Silver Import India: चांदी आयातीवर जीटीआरआयचा इशारा; म्हणाले की, चीनच्या वर्चस्वातून.. 

India-US Trade War: ‘आम्ही भारतासोबत आहोत!’ अमेरिकेच्या 500% कराच्या धमकीवर पोलंडने मांडली खंबीर भूमिका
3

India-US Trade War: ‘आम्ही भारतासोबत आहोत!’ अमेरिकेच्या 500% कराच्या धमकीवर पोलंडने मांडली खंबीर भूमिका

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
4

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.