Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nimisha Priya Case : निमिषा प्रियाची फाशी रद्द झाल्याची चर्चा; परराष्ट्र मंत्रालयाने दावा फेटाळत दिले उत्तर

Nimisha Priya Case update: सध्या निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द केल्याचा दावा केला जात आहे. परंतु भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळला आहे. अद्याप येमेनकडून यावर अधिकृत माहिती आली नसल्याचे सरकारने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 29, 2025 | 12:43 PM
Nimisha Priya Case Ministry of External Affairs rejects Grand Mufti's claim that Nimisha's hanging was cancelled

Nimisha Priya Case Ministry of External Affairs rejects Grand Mufti's claim that Nimisha's hanging was cancelled

Follow Us
Close
Follow Us:

Nimisha Priya Case Update in marathi : सध्या भारतीय नर्स निमिषा प्रियाच्या मृत्यूदंडाची शिक्षा अधिकच गूढ होत चालली आहे. एककीडे भारतीय ग्रॅंड मुफ्ती कंठापुरम एपी अबुबकर मुसलियर यांच्या कार्यालयाने निमिषाची फाशी रद्द झाल्याचा दावा केला आहे. यापूर्वी ही फाशी स्थगित करण्यात आली होती. तर दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे.

मंगळवारी (२९ जुलै) परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, निमिषा प्रिया प्रकरणावर काही लोकांकडून तसेच सोशल मीडियावर चूकीची माहिती पसरवली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सध्याच्या परिस्थितीत पाहता लोकांना अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवता सरकारकडून येणाऱ्या अधिकृत माहितीची वाट पाहावी. सध्या येमेनच्या सरकारकडून अद्याप निमिषाच्या प्रकरणावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- China Flood : चीनमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर; पूर आणि भूस्खलनामुळे ३० जणांचा मृत्यू

जुलै १०१८ मध्ये निमिषा प्रियाला तीचा येमेनी पार्टनर महदीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यातले आहे आहे. सध्या ती येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहे. निमिषाला १६ जुलै रोजी फाशीची शिक्षा देण्यात येणार होची, परंतु १५ जुलै रोजी ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली.

काय आहे निमिषाची कहाणी?

निमिषा ही केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील राहणारी. २००८ मध्ये रोजगाराच्या संधीसाठी ती येमेनला गेली होती. निमिषा एक प्रशिक्षित नर्स होत्या. तिने येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीसोबत पार्टनरशिपमध्ये येमेनची राजधानी साना शहरात एक क्लिनिक सुरु केले होते.

त्यानंतर महदीने तीली त्रास देण्यास सुरुवात केली. महदीने निमिषाला तिचा नवरा असल्याचे भासवले आणि तिचा पासपोर्ट ताब्यात घेतला. यामुळे निमिषाला भारतात परत येता आले नाही. पासपोर्ट परत मिळवण्यासाठी २०१७ मध्ये महदीला तिने औषध देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु महदीचा मृत्यू झाला. त्यानंतर निमिषाला अटक करण्यात आली.

२०१८ मझ्ये तिला महदीच्या खूनाच्या आरोपाखाली गोषी ठरवण्यात आले. तेव्हापासून निमिषा येमेनच्या तुरुंगात शिक्षा भोगत होती. २०२० मध्ये येमेनच्या न्यायालयाने तिला मृत्यूंदडाटी शिक्षा सुनावली होती. भारत सरकार आणि अनेक धार्मिक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे निमिषाची फाशी काही काळासाठी स्थिगत कण्यात आली.

परंतु पीडीतच्या कुटुंबाने तिला माफ करण्यास नकार दिल्याने अद्याप या प्रकरणावर खटला सुरु आहे. तिच्या मृत्यूदंडाची शिक्षा पूर्णत: रद्द झाल्याची अधिकृत माहिती अद्याप येमेन सरकापकडून आलेली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Russia Ukraine War: युद्धाचे 1250 दिवस…युक्रेनवर अजूनही रशियाचा प्रहार चालूच, झेलेन्स्कीला मिळणार अमेरिकाकडून 33000 ड्रोन

Web Title: Nimisha priya case ministry of external affairs rejects grand muftis claim that nimishas hanging was cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • Nimisha Priya
  • World news
  • yemen

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.